लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

Corona Virus News : पुणे शहरात शुक्रवारीही कोरोनाबाधितांची वाढ कायम; ७२७ नवे रुग्ण   - Marathi News | Corona Virus News: Corona virus continues to grow in Pune: 727 new patients on Friday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus News : पुणे शहरात शुक्रवारीही कोरोनाबाधितांची वाढ कायम; ७२७ नवे रुग्ण  

तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी १०.२२ टक्के आहे.  ...

पुणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना जीवे मारण्याची धमकी; ६ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Assistant Commissioner of Pune Municipal Corporation threatened with death; Case filed against 6 persons | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना जीवे मारण्याची धमकी; ६ जणांवर गुन्हा दाखल

पौड रोडवरील भीमनगर झोपडपट्टी ते मयुर कॉलनी दरम्यान रस्त्याचे मध्ये येणारे अतिक्रमण काढण्याची कारवाई बुधवारी दुपारी करण्यात येत होती. ...

Corona Virus News : पुणे शहरात गुरूवारी ७६६ नव्या कोरोनाबाधितांची वाढ; ३९१ जणांची कोरोनावर मात - Marathi News | Corona Virus News: 766 new corona cases in Pune on Thursday; 391 people defeated Corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus News : पुणे शहरात गुरूवारी ७६६ नव्या कोरोनाबाधितांची वाढ; ३९१ जणांची कोरोनावर मात

फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. ...

Corona Virus : चिंताजनक! पुण्यात कोरोनाचा धोका वाढला; बुधवारी तब्बल ७४३ नवीन कोरोनाबाधितांची भर  - Marathi News | Corona Virus: Worrying! Corona threat increased in Pune; As many as 754 new corona sufferers were added on Wednesday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus : चिंताजनक! पुण्यात कोरोनाचा धोका वाढला; बुधवारी तब्बल ७४३ नवीन कोरोनाबाधितांची भर 

पुन्हा एकदा आता काळजी घेण्याची वेळ आली आहे. ...

मुंबई महापालिकेतला भ्रष्टाचार बाहेर येण्याची भीती वाटते का? काँग्रेसचा शिवसेनेवर टीकेचा बाण - Marathi News | Is Mumbai Municipal Corporation afraid of corruption coming out? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबई महापालिकेतला भ्रष्टाचार बाहेर येण्याची भीती वाटते का? काँग्रेसचा शिवसेनेवर टीकेचा बाण

पुणे : महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरणात रंग भरण्यास सुरुवात झाली आहे. भाजपाने एकला चलो रे चा नारा दिला असून ... ...

'पीएमआरडीए' कडून १३ राखीव भूखंडाचा लिलाव ; नागरिकांचा तीव्र विरोध - Marathi News | PMRDA's decision to lease of reserved amenity space ; Strong opposition from citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पीएमआरडीए' कडून १३ राखीव भूखंडाचा लिलाव ; नागरिकांचा तीव्र विरोध

'पीएमआरडीए' ने वाघोली मांजरी, हिंजवडी, माण आणि भुकूममधल्या एकूण 13 भूखंडांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

पुणे शहरात ४२ ठिकाणी नाकाबंदी; पोलिसांकडून संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरु - Marathi News | Blockade at 42 places in Pune city; Strict enforcement of curfew by police started | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात ४२ ठिकाणी नाकाबंदी; पोलिसांकडून संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरु

एका दिवसात ९०२ जणांवर विनामास्क कारवाई ...

Corona Virus News : बापरे ! पुणे शहरात दुपारपर्यंतच कोरोना रुग्णांची संख्या ६५० पार!  - Marathi News | Corona Virus News : Shocking! The number of corona patients in Pune has crossed 650 by noon! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus News : बापरे ! पुणे शहरात दुपारपर्यंतच कोरोना रुग्णांची संख्या ६५० पार! 

पुणे शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासुन कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यात काल ३२८ रुग्ण आल्याने काहीसा दिलासा मिळाला होता. ...