विकासकामे करण्याच्या उद्देशाने व विविध टप्प्यांवरील कामे पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या खर्चाच्या १.९५ टक्के शुल्क अदा करून सल्लागार नियुक्त करण्यास स्थायी समितीच्या (Sthayi Samiti Pune) बैठकीत मान्यता दिली आहे. ...
कोजागरी पौर्णिमेनिमित्त अनेक जण कोजागरी पौर्णिमेचा कार्यक्रम साजरा करण्यासाठी शहरातील उद्यानांमध्ये जात असतात. मात्र, यावर्षीही शहरातील महापालिकेची सर्व उद्याने बंदच राहणार असल्याचे महापालिकेने सांगितले आहे. ...
पुणेकरांना मोठमोठी स्वप्ने दाखवून प्रत्यक्षात गेल्या साडेचार वर्षात पायाभूत सुविधादेखील पुरवण्यास अपयशी ठरलेल्या भारतीय जनता पक्षाला (bjp) आम्ही त्यांनी केलेल्या वायद्यांची आठवण म्हणून प्रश्न विचारणार आहोत ...