लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

Pune Fights Corona: शहरात सलग चौथ्या दिवशी कोरोनामुळे एकही मृत्यू नाही - Marathi News | for the fourth day no deaths corona in pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Fights Corona: शहरात सलग चौथ्या दिवशी कोरोनामुळे एकही मृत्यू नाही

शहरात आजमितीला केवळ ८९ कोरोनाबाधितांना कृत्रिम ऑक्सिजनची गरज भासत आहे ...

दिलासादायक! पुणे शहरात रविवारी कोरोनामुळे एकही मृत्यू नाही; गेल्या ११ दिवसातील '७ वी वेळ' - Marathi News | there were no deaths due to corona in pune city on sunday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिलासादायक! पुणे शहरात रविवारी कोरोनामुळे एकही मृत्यू नाही; गेल्या ११ दिवसातील '७ वी वेळ'

(Pune Corona News) शहरात आत्तापर्यंत ३५ लाख ५१ हजार ९२० जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ५ लाख ४ हजार २८६ जण कोरोनाबाधित आढळून आले ...

Navale Bridge Pune: अपघातांची मालिका सुरूच; ट्रकची कंटेनरला धडक, प्रशासनाच्या नुसत्याच चर्चा अन् मीटिंग - Marathi News | the series of accidents continues navale bridge in pune the truck hit the container the administration's mere discussion and meeting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Navale Bridge Pune: अपघातांची मालिका सुरूच; ट्रकची कंटेनरला धडक, प्रशासनाच्या नुसत्याच चर्चा अन् मीटिंग

अकरा दिवसांत पाच अपघात (Accident) झाल्याने स्थानिक ग्रामस्थ संतप्त झाल्याचे दिसून येत आहे ...

Navale Bridge Pune: महामार्गावरून कंटेनर थेट सेवा रस्त्यावर; आठवडयातील चौथा अपघात - Marathi News | Container direct service road from highway the fourth accident navale bridge of the week | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Navale Bridge Pune: महामार्गावरून कंटेनर थेट सेवा रस्त्यावर; आठवडयातील चौथा अपघात

गुरुवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास एका कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर थेट सेवा रस्त्यावर गेला ...

'भाजप भ्रष्टाचाराचा इतिहास रचतयं', पुण्यात राष्ट्रवादीकडून हवन करत आंदोलन - Marathi News | bjp is making history of corruption agitation by ncp in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'भाजप भ्रष्टाचाराचा इतिहास रचतयं', पुण्यात राष्ट्रवादीकडून हवन करत आंदोलन

सर्व घोटाळ्यांच्या उद्घोषणा करून राष्ट्रवादीच्या वतीने पुणे महापालिकेसमोर हवन करत आंदोलन करण्यात आले. ...

पुण्यातील नगरसेवकांची संख्या वाढली; जाणून घ्या नवीन सदस्यसंख्या - Marathi News | member number pune municipal corporation become 175 pmc | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील नगरसेवकांची संख्या वाढली; जाणून घ्या नवीन सदस्यसंख्या

पुणे : पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सन २०११ ची लोकसंख्या गृहीत न धरता, सद्य:स्थितीतील लोकसंख्या गृहीत धरून बुधवारी झालेल्या ... ...

Navale Bridge Pune: अपघातांची मालिका सुरूच; प्रशासनाला जागे करण्यासाठी शिवसेनेचा 'महायज्ञ' - Marathi News | A series of accidents in the area Shiv Sena's Mahayagya to administration alert | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Navale Bridge Pune: अपघातांची मालिका सुरूच; प्रशासनाला जागे करण्यासाठी शिवसेनेचा 'महायज्ञ'

नवीन कात्रज बोगदा ते नवले पुलापर्यंतच्या महामार्गावरील तीव्र उतार आहे यामुळे वाहने वेगाने जात असतात परंतु या वाहनाच्या वेगांवर कोणतीच मर्यादा न ठेवल्यामुळे सातत्याने अपघतात वाढ होत आहे ...

पुण्यात उंदरे वाढल्याने कुत्र्यांची नसबंदी बंद! - Marathi News | dog sterilization stopped increase rats pune municipal corporation pmc | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात उंदरे वाढल्याने कुत्र्यांची नसबंदी बंद!

पुणे : शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या आणि दहशत वाढत असताना, गेली सात महिन्यांपासून कुत्र्यांवरील शस्त्रक्रिया बंद आहेत. याकडे महापालिकेच्या ... ...