लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर या आर्थिक वर्षात (सन २०२१-२२) बांधकाम विभागाच्या उत्पन्न वाढीत विक्रमी वाढ झाली असून, या विभागाने डिसेंबरअखेरच १ हजार ५२७ कोटी ७३ लाख रूपयांचे उत्पन्न मिळविले आहे ...
राज्य शासनाच्या निर्देषानुसार ज्या शहरात बाधितांची टक्केवारी (शंभर तपासणीमागे बाधितांची संख्या) ५ टक्क्यांच्यावर जाते, त्या शहरात निर्बंध अधिक कडक करण्याचा अधिकार हा स्थानिक प्रशासनाला आहे ...
पुणे महापालिकेने राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, शहरातही फटाक्यांची आतिषबाजी, कोणत्याही धार्मिक सांस्कृतिक / कार्यक्रमाचे आयोजन करण्यास बंदी घातली आहे. ...
नाताळच्या सुट्ट्या, वातावरणातील बदल, विविध ठिकाणी होणारी गर्दी व मास्कचा कमी झालेला वापर यामुळे गेल्या तीन-चार दिवसांपासून नव्या कोरोबाधितांचा आकडा सातत्याने वाढताना दिसून आला आहे. ...
गणेश मंडळांचा विरोध, महापालिकेतील सभागृहात झालेले आरोप-प्रत्यारोप व मानाच्या गणपतींनी बुधवारी दिलेला पाठिंबा अशा सर्व घडामोडींमध्ये, अखेर गुरूवारी मध्यरात्रीनंतर संभाजी पुलावर (लकडी पुल) पोलिस बंदोबस्तात मेट्रोचे गर्डर टाकण्यात आले ...