डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाबाधित रुग्णसंख्येमध्ये झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. दररोजची रुग्णसंख्या २५०-३०० वरून आता ५००० च्या घरात पोहोचली आहे ...
पुणे महानगर परिवहन महामंडळांच्या (पीएमपीएल) संचालक मंडळासमोर प्रशासनाने गुरुवारी त्यांच्या कॅब सेवेचे सादरीकरण केले. मुंबई व अन्य शहरातील टॅक्सी सेवेबरोबर यशस्वी स्पर्धा करेल अशी ही ई-कॅब सेवा आहे ...
पर्वती जल केंद्राच्या अखत्यारित असलेल्या पर्वती एल.एल.आर टाकीच्या मुख्य पाण्याच्या लाईन व नव्याने टाकण्यात आलेल्या पाणी पुरवठ्याची लाईन जोडण्याची कामे होणार आहेत ...
मंगळवारी आमदार सुनिल टिंगरे यांनी मनपा आयुक्त विक्रम कुमार, महापालिकेचे अधिकारी, नगरसेवक यांच्या सोबत येरवडा राजीव गांधी रुग्णालय,धानोरी,लोहगाव भागाची पाहणी दौरा केला होता ...