लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका, मराठी बातम्या

Pune municipal corporation, Latest Marathi News

मतदान केंद्रावर पुणे महापालिकेचे ७९६ आरोग्य सेवक कार्यरत; ६२५ व्हिलचेअर, ४७ ॲब्युलन्स, १२ वैद्यकीय अधिकारी सेवेत - Marathi News | 796 health workers of Pune Municipal Corporation are working at the polling station 625 wheelchairs, 47 ambulances, 12 medical officers in service | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतदान केंद्रावर पुणे महापालिकेचे ७९६ आरोग्य सेवक कार्यरत; ६२५ व्हिलचेअर, ४७ ॲब्युलन्स, १२ वैद्यकीय अधिकारी सेवेत

मतदान प्रक्रियेसाठी काम करणाऱ्या ११ हजार १८८ निवडणूक कर्मचाऱ्यांच्या सेवेत हे आरोग्य सेवक कार्यरत राहणार ...

अबब..! सांडपाणी थेट नदीपात्रात; पुणे महापालिकेला तब्बल ९२ कोटींचा दंड - Marathi News | sewage directly into the river Pune Municipal Corporation fined as much as 92 crores... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अबब..! सांडपाणी थेट नदीपात्रात; पुणे महापालिकेला तब्बल ९२ कोटींचा दंड

पुणे महापालिकेकडून ४०० एमएलडीच्या आसपास सांडपाणी प्रक्रिया न करता मुठा नदीत सोडले जाते ...

खंडणी न दिल्यास राजकीय करिअर संपवून टाकेन, भाजपचे माजी नगरसेवक गणेश बिडकर यांना धमकी - Marathi News | Former BJP corporator Ganesh Bidkar extortion call threat to end political career | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खंडणी न दिल्यास राजकीय करिअर संपवून टाकेन, भाजपचे माजी नगरसेवक गणेश बिडकर यांना धमकी

गणेश बिडकर यांना २५ लाखांची खंडणी मागितली असून न दिल्यास राजकीय करिअर संपवून टाकू, बदनामी करू अशी धमकी दिली ...

स्त्री - पुरुष गुणोत्तरात असमतोल; पुण्यात १ हजार मुलांमागे केवळ ९२९ मुलींचा जन्म - Marathi News | Imbalance in the male female ratio Only 929 girls are born for every 1 thousand boys in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्त्री - पुरुष गुणोत्तरात असमतोल; पुण्यात १ हजार मुलांमागे केवळ ९२९ मुलींचा जन्म

आपल्याला स्त्री - पुरुष गुणोत्तरात समतोल राखायचा असेल तर गर्भलिंग निदान करणाऱ्यांची माहिती द्या, पुणे महापालिकेचे आवाहन ...

पुणे महापालिकेच्या आराेग्य विभागात कायमस्वरूपी पदांपैकी निम्मेच मनुष्यबळ कार्यरत - Marathi News | Only half of the permanent posts are employed in the health department of Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या आराेग्य विभागात कायमस्वरूपी पदांपैकी निम्मेच मनुष्यबळ कार्यरत

आराेग्य खात्यात प्रशासनापासून दवाखाने, रुग्णालयापर्यंत रुग्णसेवेवर परिणाम ...

सर्व्हायकल कॅन्सर रोधक लस खरेदी अचारसंहितेच्या कचाटयात; नवीन शैक्षणिक वर्षात मुलींना लस मिळणार - Marathi News | Cervical Cancer Vaccine Procurement Guidelines Girls will get the vaccine in the new academic year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सर्व्हायकल कॅन्सर रोधक लस खरेदी अचारसंहितेच्या कचाटयात; नवीन शैक्षणिक वर्षात मुलींना लस मिळणार

लस खरेदी झाल्यानंतर पुणे महापालिकेच्या शाळेतील इयत्ता आठवी आणि नववीमधील मुलींना हे लसीकरण करण्यात येणार होती ...

पुणे महापालिकेचे निसर्गाविरुद्ध काम; आंबील ओढा लगत राहणाऱ्या लोकांवर आस्मानी संकटाबरोबर सुलतानी संकट - Marathi News | Pune Municipal Corporation work against nature; Sultanate crisis along with Asmani crisis on the people living near Ambil river | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेचे निसर्गाविरुद्ध काम; आंबील ओढा लगत राहणाऱ्या लोकांवर आस्मानी संकटाबरोबर सुलतानी संकट

आंबिल ओढ्याला २०१९ ला आलेल्या पुराची नाल्यालगत राहणाऱ्या दोन लाखांपेक्षा जास्त नागरिकांना त्याची झळ बसली होती ...

चाफेकर पुतळा ते संचेती हॉस्पिटल रस्ता रुंदीकरणातील ५२ मिळकती ताब्यात घेतल्या जाणार - Marathi News | 52 properties of road widening from Chafekar Putala to Sancheti Hospital will be taken over | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाफेकर पुतळा ते संचेती हॉस्पिटल रस्ता रुंदीकरणातील ५२ मिळकती ताब्यात घेतल्या जाणार

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणमार्फत गणेशखिंड रस्त्यावर मेट्रोसह एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर ...