लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका, मराठी बातम्या

Pune municipal corporation, Latest Marathi News

पुणे शहरात अनेक जुन्या विहिरी; चिन्हांकित करुन फलक लावा, महापालिका आयुक्तांकडे मागणी - Marathi News | Many old wells in Pune city; Mark and put up a board, request to the Municipal Commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात अनेक जुन्या विहिरी; चिन्हांकित करुन फलक लावा, महापालिका आयुक्तांकडे मागणी

काही ठिकाणी जुन्या वास्तूचे पुनर्विकास होत असताना, बिल्डरच्या आग्रहास्तव या विहिरी जाणीवपूर्वक बुजवल्या जातात ...

झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला - Marathi News | Pune: Sudden truck pit in City Post premises at Saadhan Chowk on Lakshmi Street; Fire brigade reached the spot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला

पुणे महापालिकेचा टँकर असून रस्ता खचल्याने तो ट्रक खड्ड्यात गेल्याची प्राथमिक माहिती समोर ...

कष्टकरी बांधव कधीही कामचुकारपणा करत नाहीत; डॉ. बाबा आढाव यांचे मत - Marathi News | Industrious brothers are never idle Dr. Baba Adhaav opinion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कष्टकरी बांधव कधीही कामचुकारपणा करत नाहीत; डॉ. बाबा आढाव यांचे मत

महामारीची साथ आल्यावर कामगार पळून जाता कामावर हजर राहिले, शहर स्वच्छ ठेवले आणि रोगराईला आवर घातला ...

Pune Ganpati: सलग तिसऱ्या वर्षी विनामहापौर मंडळांना मानपान; श्रीफळ देण्याचा मान अधिकाऱ्यांना - Marathi News | Boards without mayors honored for third year in a row The honor of giving Shrifal to the officers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Ganpati: सलग तिसऱ्या वर्षी विनामहापौर मंडळांना मानपान; श्रीफळ देण्याचा मान अधिकाऱ्यांना

महापालिकेची निवडणूक न झाल्याने मानाचे श्रीफळ देण्यासाठी महापौर, उपमहापौर आणि नगरसेवक नाहीत ...

मयूरपंखी रथातून श्रीमंत भाऊसाहेब रंगारीची दिमाखदार मिरवणूक; ढोल ताशांच्या गजरात बाप्पाला भावपूर्ण निरोप - Marathi News | The magnificent procession of shrimant Bhausaheb Rangari from Mayur Pankhi Rath visarjan to Bappa amid the sound of drums | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मयूरपंखी रथातून श्रीमंत भाऊसाहेब रंगारीची दिमाखदार मिरवणूक; ढोल ताशांच्या गजरात बाप्पाला भावपूर्ण निरोप

विद्युत रोषणाई, ढोल ताशांचा गजर, मर्दानी खेळ, भंडारा उधळण अशा जल्लोषमय मिरवणुकीने हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाला निरोप ...

Pune Ganpati: सलग ६९ व्या वर्षी महाराष्ट्र तरुण मंडळाकडून पुण्याच्या वैभवशाली मिरवणुकीची सांगता - Marathi News | For the 69th year in a row, Maharashtra Tarun Mandal concludes a glorious procession to Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Ganpati: सलग ६९ व्या वर्षी महाराष्ट्र तरुण मंडळाकडून पुण्याच्या वैभवशाली मिरवणुकीची सांगता

पुण्याचा विसर्जन मिरवणूक सोहळा यंदा तब्बल २८ तास चालला, दुपारी ३ वाजता झाली सांगता ...

"आम्ही सुटी घेतली तर शहरात कचऱ्याचे ढीग लागतील", रात्रंदिवस स्वच्छतेसाठी धडपडणारे कचरा वेचक - Marathi News | If we take a vacation the city will pile up garbage Garbage pickers struggling day and night for cleanliness | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"आम्ही सुटी घेतली तर शहरात कचऱ्याचे ढीग लागतील", रात्रंदिवस स्वच्छतेसाठी धडपडणारे कचरा वेचक

कचरावेचक आणि नागरिक यांच्यातील नातेसंबंधदेखील यातून जोपासले जातात, स्वच्छ शहरासह नागरिकांच्या साथीने आणि पाठिंब्याने आम्ही उत्सवातदेखील सेवा देतो ...

‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’; गौरी-गणपतीला भक्तीभावाने निरोप - Marathi News | Ganpati Bappa Morya come early next year visarjan to Gauri Ganpati with devotion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’; गौरी-गणपतीला भक्तीभावाने निरोप

घराण्याच्या कुळाचारानुसार गौरींचे मुखवटे हलवून विसर्जन करण्यात आले, त्यानंतर गणपतीचे विसर्जन करण्यात आले ...