इमारतींच्या पुनर्विकासाची बहुसंख्य कामे राजकीय मंडळी, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आणि बिल्डर यांच्या संयुक्त युतीमधूनच केली जातात. त्यामुळे सामान्य नागरिकांना त्रास होतानाही तक्रार करणे टाळतात. ...
सत्ताधारी पक्षातील काही इच्छुकांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने आपल्याला अनुकूल असलेले शेजारच्या प्रभागातील मतदार आपल्या प्रभागात तर प्रतिकूल मतदारांची नावे इतर प्रभागांमध्ये ढकलल्याचा आरोप होत आहे. ...