पुण्यातील मंडळे आहेत, वचन देतात, पण त्यांना जे करायचे तेच करतात, हा जुन्या जाणत्या पोलिस अधिकाऱ्यांचा सल्ला हलक्यात घेतल्याचा फटका काल पुणे पोलिसांना बसला ...
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची अनुपस्थिती, उपस्थित कनिष्ठ अधिकाऱ्यांना मिरवणुकीचा अनुभव नसणे यामुळे मिरवणुकीच्या उमगस्थानीच विलंभ झाल्याने वेळेत मिरवणूक संपवू, असा दावा करणारे पोलिस तोंडघशी पडले. ...