लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे क्राईम बातम्या

Pune Crime News in Marathi | पुणे क्राईम मराठी बातम्या

Pune crime, Latest Marathi News

पुणे, महाराष्ट्रातील एक मोठं शहर, आपली सांस्कृतिक वारसा, शैक्षणिक संस्थांची प्रतिष्ठा आणि जलद गतीने वाढत असलेल्या अर्थव्यवस्थेसाठी प्रसिद्ध आहे. परंतु, कोणत्याही मोठ्या शहरासारखेच, पुणेसुद्धा काही गुन्हेगारी समस्यांना तोंड देत आहे. पुण्यातील गुन्हेगारी (Pune Crime) परिस्थिती शहराच्या वाढीसोबत बदलली आहे, ज्यामध्ये काही प्रकारच्या गुन्ह्यांची संख्या वाढली आहे आणि कायदा-व्यवस्था लागू करणाऱ्या उपायांवर लक्ष देण्यात आलं आहे.
Read More
तरुणीचा जबाब ते गाडेवर सात गुन्हे..! स्वारगेट प्रकरणात आतापर्यंत काय-काय घडलं? - Marathi News | pune crime young woman answer to seven crimes on the road What has happened so far in the Swargate case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तरुणीचा जबाब ते गाडेवर सात गुन्हे..! स्वारगेट प्रकरणात आतापर्यंत काय-काय घडलं?

या प्रकरणात गाडे याला अटक करून १२ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. ...

ऑनलाइन कार बूक करणे डाॅक्टरला पडले महागात; तब्बल ८० हजारांची झाली फसवणूक - Marathi News | pune crime Doctor faces costly charges for booking a car online fraud of Rs 80000 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऑनलाइन कार बूक करणे डाॅक्टरला पडले महागात; तब्बल ८० हजारांची झाली फसवणूक

डाॅक्टरला हैदराबादला जायचे होते. त्यांनी एका संकेतस्थळाच्या माध्यमातून हैदराबादला जाण्यासाठी भाडेतत्त्वावर कार घेतली ...

Swargate Rape Case: दोन वेळा बलात्कार आणि मारहाण, आरोपी गाडेच्या अडचणी आणखी वाढल्या - Marathi News | Three more sections have been filed against Swargate rape case accused Datta Gade, including two counts of rape | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन वेळा बलात्कार आणि मारहाण, आरोपी गाडेच्या अडचणी आणखी वाढल्या

स्वारगेट बसस्थानक बलात्कार प्रकरण: दिशाभूल करत शिवशाही बसमध्ये नेऊन एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी आणखी कलमे वाढवली आहेत.  ...

पोलीस घेताहेत मोबाईलचा शोध; दत्तात्रय गाडेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी - Marathi News | Police are searching for the mobile phone Dattatreya Gade sent to 14 days judicial custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस घेताहेत मोबाईलचा शोध; दत्तात्रय गाडेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

गाडेचा मोबाईल अद्यापही सापडलेला नसून घटनेच्या अनुषंगाने त्यात महत्त्वाची माहिती असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे ...

Swargate Case: तरुणीला आरोपीने ७५०० रुपये दिले अशी माहिती मी कोर्टात दिलीच नव्हती; वकिलाचा खोटेपणा समोर - Marathi News | I did not inform the court that the swargate accused had given Rs 7500 to the girl Lawyer statement in Swargate case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तरुणीला आरोपीने ७५०० रुपये दिले अशी माहिती मी कोर्टात दिलीच नव्हती; वकिलाचा खोटेपणा समोर

न्यायालयासमोर युक्तिवाद न करता माध्यमांना हाताशी धरून समाजात खोटी माहिती देणाऱ्या या वकिलांवर पोलिस कारवाई करणार का? ...

'आम्हाला पोलीस संरक्षण द्यावे', ड्रेनेज लाइनचे काम करणाऱ्यांना माजी नगरसेवकांची मारहाण - Marathi News | We should be given police protection former corporators beat up those working on drainage lines in sahakar nagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आम्हाला पोलीस संरक्षण द्यावे', ड्रेनेज लाइनचे काम करणाऱ्यांना माजी नगरसेवकांची मारहाण

ड्रेनेज लाइनचे काम आज सुरू असताना या परिसरातील माजी नगरसेवकांने ठेकेदारांच्या कामगारांना मारहाण केली ...

स्वारगेट प्रकरण : विशेष सरकारी वकील म्हणून असीम सरोदे यांची नियुक्ती करा - Marathi News | Swargate case Appoint Asim Sarode as special public prosecutor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वारगेट प्रकरण : विशेष सरकारी वकील म्हणून असीम सरोदे यांची नियुक्ती करा

न्यायालयात बाजू मांडण्यासाठी पीडितेचा पोलिस आयुक्तांकडे विनंती अर्ज ...

रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी तलवारीने मारण्याची धमकी देत पोलिसांना केली धक्काबुक्की - Marathi News | pune crime Recorded criminals assaulted police, threatening to kill them with swords | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी तलवारीने मारण्याची धमकी देत पोलिसांना केली धक्काबुक्की

पुणे : टपरीवाल्या दोघांनी तलवारीने मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आलेल्या रेकाॅर्डवरील गुंडाने तक्रार दाखल न करता वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या अंगावर ... ...