लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे क्राईम बातम्या

Pune Crime News in Marathi | पुणे क्राईम मराठी बातम्या

Pune crime, Latest Marathi News

पुणे, महाराष्ट्रातील एक मोठं शहर, आपली सांस्कृतिक वारसा, शैक्षणिक संस्थांची प्रतिष्ठा आणि जलद गतीने वाढत असलेल्या अर्थव्यवस्थेसाठी प्रसिद्ध आहे. परंतु, कोणत्याही मोठ्या शहरासारखेच, पुणेसुद्धा काही गुन्हेगारी समस्यांना तोंड देत आहे. पुण्यातील गुन्हेगारी (Pune Crime) परिस्थिती शहराच्या वाढीसोबत बदलली आहे, ज्यामध्ये काही प्रकारच्या गुन्ह्यांची संख्या वाढली आहे आणि कायदा-व्यवस्था लागू करणाऱ्या उपायांवर लक्ष देण्यात आलं आहे.
Read More
Pune: नागरिक स्वतःहूनच चोरांना पैसे देतायेत; सायबर चोरांनी पुन्हा दोघांना घातला ६० लाखांचा गंडा - Marathi News | Citizens pay thieves on their own Cyber thieves dupe two of Rs 60 lakhs again | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नागरिक स्वतःहूनच चोरांना पैसे देतायेत; सायबर चोरांनी पुन्हा दोघांना घातला ६० लाखांचा गंडा

किरकोळ आमिषाला भुलून नागरिक सायबर चोरांकडे स्वत:हून पैसे देत असून, नंतर त्यांची फसवणूक होत आहे ...

सतीश वाघ खून प्रकरण: नवऱ्याला मारण्यासाठी मोहिनी वाघने जादूटोणा अन् केली होती रेकी   - Marathi News | Shocking information in Satish Wagh murder case! Wife Mohini Wagh used witchcraft to kill her husband… | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सतीश वाघ खून प्रकरण: नवऱ्याला मारण्यासाठी मोहिनी वाघने जादूटोणा अन् केली होती रेकी  

दोषारोपपत्रातून धक्कादायक माहिती उघड ...

प्लॉट धारकांचा रस्ता अडवून खेडच्या माजी उपसभापतीने केली खंडणीची मागणी; पोलिसांनी केला गुन्हा दाखल - Marathi News | pune crime Former Khed deputy chairman blocks plot owners road demands extortion Police files case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्लॉट धारकांचा रस्ता अडवून खेडच्या माजी उपसभापतीने केली खंडणीची मागणी; पोलिसांनी केला गुन्हा दाखल

जे प्लॉट धारक बांधकाम करत आहेत, ती बांधकामे आम्हांलाच द्यायची, इतर कुणाला द्यायची नाही. ...

बनावट आधार कार्ड केंद्रावर अपर तहसीलदाराची कारवाई - Marathi News | pune crime additional Tehsildar takes action against fake Aadhaar card center | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बनावट आधार कार्ड केंद्रावर अपर तहसीलदाराची कारवाई

बनावट आधार केंद्र चालवणाऱ्या टोळीचे पितळ उघडे पडले आहे. ...

बुलेटचा मोठमोठ्याने आवाज करू नका; ७ जणांच्या टोळक्याचा एकावर खुनी हल्ला - Marathi News | Don't make loud noises about bullet A gang of 7 people brutally attacked a person in pimpri chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बुलेटचा मोठमोठ्याने आवाज करू नका; ७ जणांच्या टोळक्याचा एकावर खुनी हल्ला

आरोपी बुलेट व मोटार सायकलचे मोठमोठ्याने सायन्लेसर वाजवत होते ...

प्रेम संबंधाच्या संशयातून तरुणाला बेदम मारहाण;खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी चौघे अटकेत - Marathi News | pune crime youth brutally beaten on suspicion of love affair Four arrested for attempted murder | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रेम संबंधाच्या संशयातून तरुणाला बेदम मारहाण;खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी चौघे अटकेत

तरुणीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय आरोपींना होता. रात्री साडेदहाच्या सुमारास खोपडे सुखसागरनर परिसरातून निघाला होता ...

लाचखोर जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्यासह उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंता गजाआड - Marathi News | pune crime Bribery of the Executive Engineer of the Zilla Parishad, along with the Deputy Engineer and Junior Engineer Gajaad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लाचखोर जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्यासह उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंता गजाआड

या दोन कामाची वर्कऑर्डर मिळाली होती. या कामाच्या रक्कमेमध्ये जीएसटी व इतर कर अशी दोन्ही कामाची बिल रक्कम ४० लाख रुपये होत आहे. ...

विद्युत मोटारीचे केबल चोरी करणाऱ्या ६ आरोपींला ओतुर पोलीसांनी केली अटक - Marathi News | pune crime Otur police arrest 6 accused for stealing electric car cables | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्युत मोटारीचे केबल चोरी करणाऱ्या ६ आरोपींला ओतुर पोलीसांनी केली अटक

- तब्बल १ लाख १४ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...