लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे क्राईम बातम्या

Pune Crime News in Marathi | पुणे क्राईम मराठी बातम्या

Pune crime, Latest Marathi News

पुणे, महाराष्ट्रातील एक मोठं शहर, आपली सांस्कृतिक वारसा, शैक्षणिक संस्थांची प्रतिष्ठा आणि जलद गतीने वाढत असलेल्या अर्थव्यवस्थेसाठी प्रसिद्ध आहे. परंतु, कोणत्याही मोठ्या शहरासारखेच, पुणेसुद्धा काही गुन्हेगारी समस्यांना तोंड देत आहे. पुण्यातील गुन्हेगारी (Pune Crime) परिस्थिती शहराच्या वाढीसोबत बदलली आहे, ज्यामध्ये काही प्रकारच्या गुन्ह्यांची संख्या वाढली आहे आणि कायदा-व्यवस्था लागू करणाऱ्या उपायांवर लक्ष देण्यात आलं आहे.
Read More
शाळेतील भांडणाचा राग; दहावीत शिकणाऱ्या मुलावर तीक्ष्ण शस्त्राने वार, कोथरूड भागातील धक्कादायक घटना - Marathi News | School fight rages; A boy studying in class 10 was attacked with a sharp weapon, a shocking incident in Kothrud area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शाळेतील भांडणाचा राग; दहावीत शिकणाऱ्या मुलावर तीक्ष्ण शस्त्राने वार, कोथरूड भागातील धक्कादायक घटना

शाळेत झालेल्या भांडणाचा राग मनात धरून दोघांनी एकाला शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली, तसेच त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले ...

शिरूरमध्ये नशेचं प्रमाण वाढतंय; आळा घालण्यासाठी पोलीस प्रयत्नशील, तब्बल २ कोटींचे ड्रग्ज जप्त - Marathi News | Drug abuse is increasing in Shirur; Police are trying to curb it, drugs worth 2 crores seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूरमध्ये नशेचं प्रमाण वाढतंय; आळा घालण्यासाठी पोलीस प्रयत्नशील, तब्बल २ कोटींचे ड्रग्ज जप्त

पोलिसांनी छापा टाकून १ किलो ५२ ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन) जप्त करण्यात आले असून आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार त्याची किंमत सुमारे २ कोटी १० लाख रुपये आहे ...

इथे धंदा करायचा असेल तर ५० रुपये दे..! नकार दिल्याने तरुणावर जीवघेणा हल्ला - Marathi News | pimpari-chinchwad crime If you want to do business here pay 50 rupees a young man was fatally attacked for refusing | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :इथे धंदा करायचा असेल तर ५० रुपये दे..! नकार दिल्याने तरुणावर जीवघेणा हल्ला

‘तू खूप पैसे कमवतोस, इथे धंदा करायचा असेल तर ५० रुपये दे’ अशी मागणी केली. फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर संशयितांनी शिवीगाळ करत खुर्चीने डोक्यावर मारून गंभीर दुखापत केली. ...

Pune Crime : राजगड तालुक्यात युवकाने आयुष्य संपवले; कारण अद्याप अस्पष्ट - Marathi News | Pune Crime A youth ended his life in Rajgad taluka; the reason is still unclear | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime : राजगड तालुक्यात युवकाने आयुष्य संपवले; कारण अद्याप अस्पष्ट

- नीलेश काय करीत आहे ते पाहण्यास सांगितले. त्यानंतर हरिभाऊ यादव यांनी नीलेशच्या घरी जाऊन पाहणी केली असता ...

PMC Election 2026 : ऐन निवडणुकीत येवलेवाडीत सापडली एक लाखाची रोकड  - Marathi News | Pune Crime Cash worth Rs 1 lakh found in Yewalewadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Election 2026 : ऐन निवडणुकीत येवलेवाडीत सापडली एक लाखाची रोकड 

पुणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करून आचारसंहितेचा भंग होत असल्यास कारवाई करण्याचे आदेश दिले होते. ...

माणगावात कार चालकाचा खून करून पसार झालेले अटकेत; बाणेर पोलिसांची कारवाई  - Marathi News | Pune Crime Man arrested after murdering car driver in Mangaon; Baner police take action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माणगावात कार चालकाचा खून करून पसार झालेले अटकेत; बाणेर पोलिसांची कारवाई 

रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे एका कार चालकाचा खून केला होता. खून करून तिघेजण कार घेऊन पसार झाले होते. ...

पूजा खेडकर यांच्या बंगल्यावरील दरोडा प्रकरण; चतु:श्रृंगी पोलिसांकडून एकाला मुंब्रावरून अटक - Marathi News | Pune Crime Robbery case at Pooja Khedkar's bungalow; Chatushrungi police arrest one from Mumbra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पूजा खेडकर यांच्या बंगल्यावरील दरोडा प्रकरण; चतु:श्रृंगी पोलिसांकडून एकाला मुंब्रावरून अटक

पूजा खेडकर या बाहेरून घरी आल्या. त्यांना पाहून चोरट्याने त्यांचे चिकटपट्टीने हातपाय बांधून घरातील चीजवस्तू घेऊन त्यांनी पोबारा केला होता. ...

PMC Election 2026: गजा मारणे मतदानासाठी शहरात येणार; उच्च न्यायालयाकडून परवानगी - Marathi News | PMC Election 2026 Gaja Marane will come to the city to vote; Permission from the High Court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Election 2026: गजा मारणे मतदानासाठी शहरात येणार; उच्च न्यायालयाकडून परवानगी

- पत्नी राष्ट्रवादीकडून उमेदवार; मारणेच्या हालचालीवर पोलिसांची राहणार करडी नजर ...