लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे क्राईम बातम्या

Pune Crime News in Marathi | पुणे क्राईम मराठी बातम्या , मराठी बातम्या

Pune crime, Latest Marathi News

पुणे, महाराष्ट्रातील एक मोठं शहर, आपली सांस्कृतिक वारसा, शैक्षणिक संस्थांची प्रतिष्ठा आणि जलद गतीने वाढत असलेल्या अर्थव्यवस्थेसाठी प्रसिद्ध आहे. परंतु, कोणत्याही मोठ्या शहरासारखेच, पुणेसुद्धा काही गुन्हेगारी समस्यांना तोंड देत आहे. पुण्यातील गुन्हेगारी (Pune Crime) परिस्थिती शहराच्या वाढीसोबत बदलली आहे, ज्यामध्ये काही प्रकारच्या गुन्ह्यांची संख्या वाढली आहे आणि कायदा-व्यवस्था लागू करणाऱ्या उपायांवर लक्ष देण्यात आलं आहे.
Read More
Pune Crime : गूढ मृत्यू प्रकरणाने पुण्यात खळबळ..! प्रियकराचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर तर प्रेयसीचा खोलीत - Marathi News | Pune Crime Mysterious death case creates stir in Pune..! Boyfriend's body found on railway tracks, girlfriend's in room | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गूढ मृत्यू प्रकरणाने पुण्यात खळबळ..! प्रियकराचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर तर प्रेयसीचा खोलीत

तरुणीच्या नाकावर आणि चेहऱ्यावर व्रण आढळल्यामुळे, तिचा खून करून गणेशने आत्महत्या केली असावी, असा पोलिसांकडून प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.  ...

‘हॅलो हॉटेलमध्ये बॉम्ब आहे;' तो' फोन कॉल अन् पुण्यातील पंचतारांकित हॉटेलमध्ये एकच खळबळ - Marathi News | Pune Crime Hello theres a bomb in the hotel; that phone call and a commotion in a five-star hotel in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘हॅलो हॉटेलमध्ये बॉम्ब आहे;' तो' फोन कॉल अन् पुण्यातील पंचतारांकित हॉटेलमध्ये एकच खळबळ

“हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवला आहे, तात्काळ हॉटेल रिकामे करा,” असा इशारा देण्यात आला. प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन हॉटेल प्रशासनाने त्वरित पोलिसांना याची माहिती दिली. ...

व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळल्याप्रकरणी बंडू, शिवम आंदेकरची धुळे कारागृहात रवानगी  - Marathi News | pune crime bandu shivam andekar sent to dhule jail in extortion case from traders | Latest pune News at Lokmat.com

पुणे :व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळल्याप्रकरणी बंडू, शिवम आंदेकरची धुळे कारागृहात रवानगी 

गणेश पेठेतील मासळी बाजारातील व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळल्याप्रकरणी आरोपी बंडू आंदेकर व त्याचा पुतण्या शिवम आंदेकरला ‘मकोका’ न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली ...

Pune Crime : नवीनच 'खाकी पॅटर्न'; आरोपींची धिंड काढून न्याय देण्याचा अधिकार पोलिसांना कुणी दिला? - Marathi News | Pune Crime who gave the police the right to punish the accused and deliver justice? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवीनच 'खाकी पॅटर्न'; आरोपींची धिंड काढून न्याय देण्याचा अधिकार पोलिसांना कुणी दिला?

- धिंड काढल्याने गुन्हेगारांवर खरोखरच वचक बसतो का? की, ते अधिक गुन्हेगारीकडे ढकलले जातात ...

आंदेकर टोळीने उमरटीतून आणली १५ पिस्तुले; महाराष्ट्रात एक हजारापेक्षा अधिक पिस्तुले - Marathi News | pune crime news andekar gang smuggles more than a thousand pistols from Umarti to maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंदेकर टोळीने उमरटीतून आणली १५ पिस्तुले; महाराष्ट्रात एक हजारापेक्षा अधिक पिस्तुले

- पाच वर्षांतील पिस्तूल विक्रीची साखळी पोलिस शोधणार ...

14 कोटींची फसवणूक..! भोंदूगिरी करून फसवणूक करणाऱ्या पंढरपूरकर कुटुंबाचे ११३९ संशयास्पद बँक व्यवहार - Marathi News | pune crime news 1139 suspicious bank transactions of pandharpurkar family who committed fraud through fraud | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोंदूगिरी करून फसवणूक करणाऱ्या पंढरपूरकर कुटुंबाचे ११३९ संशयास्पद बँक व्यवहार

- आरोपींना ३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी ...

“भाऊ” म्हणत जवळीक, हायकोर्टात वकिलीची बतावणी..! महिलेचा पुरुषावर अत्याचार प्रकरणात धक्कादायक माहिती उघड - Marathi News | pune crime calling her brother and pretending to be a lawyer in the High Court..! Shocking information in the case of a woman from Pune abusing a man | Latest pune News at Lokmat.com

पुणे :“भाऊ” म्हणत जवळीक, हायकोर्टात वकिलीची बतावणी..! महिलेचा पुरुषावर अत्याचार प्रकरणात धक्कादायक माहिती उघड

महिलेने “तुम्हाला भाऊ मानते” असे सांगत त्यांच्या पत्नीशी संपर्क साधला आणि वारंवार त्यांच्या घरी जाऊन राहू लागली. स्वतःला “हायकोर्टात वकिलीची प्रॅक्टिस” असल्याचे सांगून मोठ्या लोकांची ओळख असल्याचा दावा करत कुटुंबातील कामे करून देण्याचे आश्वासनही दिले. ...

Pune Crime :आरोपी बंडू आंदेकर, शिवम आंदेकरच्या खात्यात २१ कोटी ६० लाख जमा झाल्याची शक्यता - Marathi News | pune crime rs 21.6 crore deposited in the accused's account; possibility of the money being deposited through extortion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime :आरोपी बंडू आंदेकर, शिवम आंदेकरच्या खात्यात २१ कोटी ६० लाख जमा झाल्याची शक्यता

- बंडू, शिवम आंदेकरला पोलिस कोठडी ...