लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुलवामा दहशतवादी हल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ला

Pulwama attack, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.
Read More
Pulwama Attack: 'सर्जिकल स्ट्राइक'च्याही पुढे जाऊन पाकचा सोक्षमोक्ष लावाः उद्धव ठाकरे - Marathi News | give befitting reply to pakistan says shiv sena chief uddhav thackeray after pulwama attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pulwama Attack: 'सर्जिकल स्ट्राइक'च्याही पुढे जाऊन पाकचा सोक्षमोक्ष लावाः उद्धव ठाकरे

पुलवामातील हल्ल्याचा उद्धव ठाकरेंकडून तीव्र शब्दांमध्ये निषेध ...

Pulwama Terror Attack : एक तास अधिक काम करून शहिदांना श्रद्धांजली - Marathi News | Tribute to martyrs for one hour more work | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Pulwama Terror Attack : एक तास अधिक काम करून शहिदांना श्रद्धांजली

एक तास अधिक काम करण्याचा निर्णय घेऊन आज शिर्डी नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी शहीद जवानांना आगळीवेगळी श्रद्धांजली अर्पण केली आहे. ...

मुलासाठी खेळणी पाठवतो म्हणाला, पण...; आठ महिन्यांपूर्वीच बाबा झालेल्या जवानाला वीरमरण - Marathi News | Pulwama Terror Attack : jawana sukhjinder had asked his brother about well being of family just before attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलासाठी खेळणी पाठवतो म्हणाला, पण...; आठ महिन्यांपूर्वीच बाबा झालेल्या जवानाला वीरमरण

Pulwama Terror Attack : जम्मू काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 44 जवान शहीद झाले. पंजाबमधील तरणतारण येथील गंडीविंड धत्तल गावातील जवान सुखजिंदर सिंग हेदेखील जैश-ए-मोहम्मदने केलेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झाले आहेत. ...

इराणी चषक : शेष भारत व विदर्भ संघाच्या खेळाडूंनी नोंदवला पुलवामा हल्ल्याचा निषेध  - Marathi News | Pulwama attack: Vidarbha, Rest of India players mourn martyred soldiers, wear black armbands during Irani Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इराणी चषक : शेष भारत व विदर्भ संघाच्या खेळाडूंनी नोंदवला पुलवामा हल्ल्याचा निषेध 

शेष भारत व विदर्भ क्रिकेट संघाने इराणी चषक सामन्याच्या चौथ्या दिवशी पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा (Pulawama Terror Attack) निषेध नोंदवला. ...

Pulwama Terror Attack : वाशिम जिल्ह्यात निषेध; शहिदांना श्रद्धांजली - Marathi News | Pulwama Terror Attack: Prohibition in Washim District; Tribute to martyrs | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Pulwama Terror Attack : वाशिम जिल्ह्यात निषेध; शहिदांना श्रद्धांजली

वाशिम: जम्मू आणि कश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा जिल्हाभरातून निषेध व्यक्त होत आहे. ...

बदलती सामाजिक मानसिकता धर्मनिरपेक्ष देशासाठी घातक : जितेंद्र आव्हाड - Marathi News | The changing social mindset is dangerous for the secular country: Jitendra Awhad | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बदलती सामाजिक मानसिकता धर्मनिरपेक्ष देशासाठी घातक : जितेंद्र आव्हाड

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी  देश बदलत असल्याचा नारा देत आहेत. पण हा देश बदलत नसून देशातील लोकांची सामाजिक ... ...

शिवसेनेने पाकिस्तानचा झेंडा जाळून केला पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध - Marathi News | Shivsena fired Pakistan's flag to protesting against Pulwama terror attack | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शिवसेनेने पाकिस्तानचा झेंडा जाळून केला पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध

भारतीय लष्कराचे जवान बेसावध असताना त्यांच्यावर पाकिस्तानी अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला. त्याचा निषेध म्हणून शिवसेना भोसरी विधानसभेच्या वतीने शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख सुलभा उबाळे व शहरप्रमुख धनंजय आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली मोशी येथील शिवाजी ...

Pulwama Attack: सीआरपीएफचा 'हाय जोश'; घृणास्पद हल्ल्याचा बदला घेऊ!  - Marathi News | We Will Not Forget We Will Not Forgive heinous attack will be avenged Crpf On Pulwama Attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pulwama Attack: सीआरपीएफचा 'हाय जोश'; घृणास्पद हल्ल्याचा बदला घेऊ! 

हल्ला विसरणार नाही, हल्लेखोरांना माफ करणार नाही; सीआरपीएफची प्रतिज्ञा ...