लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुलवामा दहशतवादी हल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ला

Pulwama attack, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.
Read More
Kashmir Terror Attack Live Updates: राहुल गांधी, नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी शहिदांना वाहिली श्रद्धांजली - Marathi News | Kashmir Terror Attack Live Updates: राहुल गांधी, नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी शहिदांना वाहिली श्रद्धांजली | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kashmir Terror Attack Live Updates: राहुल गांधी, नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी शहिदांना वाहिली श्रद्धांजली

जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 38 जवान शहीद झाले आहेत. दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्यानंतर सोशल मीडियावरुन ... ...

Pulwama Terror Attack : सिद्धिविनायक ट्रस्टकडून शहीद जवानांच्या कुटुंबीयांना ५१ लाखांची मदत  - Marathi News | Pulwama Terror Attack: 51 lakhs aid to Shahid Jawan's family from Siddhivinayak Trust | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Pulwama Terror Attack : सिद्धिविनायक ट्रस्टकडून शहीद जवानांच्या कुटुंबीयांना ५१ लाखांची मदत 

आता मुंबईतील प्रभादेवी सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने शहीद जवानांच्या कुटुंबीयांना ५१ लाखांची मदत जाहीर केली आहे. ...

पुलवामा हल्ल्यातील शहिदांसाठी मुस्लिम समाजाकडून 'दुवा' - Marathi News | namaz for martyred in pulwama terror attack | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुलवामा हल्ल्यातील शहिदांसाठी मुस्लिम समाजाकडून 'दुवा'

मुस्लीम बांधवांनी मार्केटयार्ड येथील नूर - ए - हिरा मस्जिदमध्ये शुक्रवारच्या नमाजनंतर शहिद जवानांना श्रद्धांजली अर्पित केली. ...

Pulwama Attack: शहिदांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांकडून 50 लाखांची मदत जाहीर - Marathi News | Pulwama attack cm devendra fadnavis announces Rs 50 lakh ex gratia to families of 2 jawans | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Pulwama Attack: शहिदांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांकडून 50 लाखांची मदत जाहीर

महाराष्ट्राच्या दोन जवानांना पुलवामात वीरमरण ...

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात उत्तर प्रदेशचे 12 जवान शहीद - Marathi News | pulwama terror attack 12 crpf jawans saheed from uttar pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामा दहशतवादी हल्ल्यात उत्तर प्रदेशचे 12 जवान शहीद

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात उत्तर प्रदेशातील 12 जवान शहीद झाले आहेत. येथील 12 जवान शहीद झाल्याचे वृत्त समजताच त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.   ...

Pulwama Attack: 'मणिकर्णिका'चं असंही देशप्रेम, कंगनाने रद्द केली पार्टी - Marathi News | Pulwama Attack: Desh Desh for 'Manikarnika', Kangan canceled party | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pulwama Attack: 'मणिकर्णिका'चं असंही देशप्रेम, कंगनाने रद्द केली पार्टी

अनेक बॉलिवूड कलाकारांनी ट्वीट करत शहिद जवानांना श्रद्धांजली देली  आहे. तसेच या हल्ल्यात जखमी झालेल्या जवनांच्या प्रकृतीत सुधारणा व्हाव्यात यासाठी कलाकारांनी प्रार्थना केल्या आहेत. ...

Pulwama Attack : देशभरात हल्ल्याचा निषेध, पाकिस्तानचे झेंडे जाळले - Marathi News | Pulwama Attack : pulwama attack protests continue across the country photos and pics burnt jaish e mohammed | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Pulwama Attack : देशभरात हल्ल्याचा निषेध, पाकिस्तानचे झेंडे जाळले

केवळ बलप्रयोग उपाय नव्हे! - Marathi News | Use of force not an only option | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :केवळ बलप्रयोग उपाय नव्हे!

उरी येथे लष्कराच्या छावणीवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर करण्यात आलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक’चा भरपूर उदो उदो केलेल्या नरेंद्र मोदी सरकारलाही, यावेळी ‘सर्जिकल स्ट्राइक’पेक्षा आणखी कठोर कारवाई करावी लागेल, ही जाणीव झाली आहे. ...