लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुलवामा दहशतवादी हल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ला

Pulwama attack, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.
Read More
मुलाने केलेल्या कृत्याची लाज वाटते, आत्मघाती हल्लेखोर आदिल दारच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया - Marathi News | suicide bomber Adil Dar's family says shame on him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलाने केलेल्या कृत्याची लाज वाटते, आत्मघाती हल्लेखोर आदिल दारच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया

सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर गुरुवारी पुलवामा येथे झालेल्या भीषण आत्मघाती हल्ल्यात 40 जवानांना वीरमरण आले होते. हा हल्ला घडवून आणणारा आत्मघाती हल्लेखोर आदिल अहमद दार याच्या कुटुंबीयांना त्याने केलेल्या क्रूर कृत्यामुळे धक्का बसला आहे. ...

पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ उमरखेडात कडकडीत बंद - Marathi News | Umbarkhad Bandh protest over Pulwama terrorist attack | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ उमरखेडात कडकडीत बंद

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 40 जवान शहीद झाले. ...

दुकाने बंद न ठेवता व्यवसाय करून सैनिक कल्याण निधीला अर्थसहाय्य करा! - Marathi News | Finance to the Soldier Welfare Fund by doing business without shutting down shops! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दुकाने बंद न ठेवता व्यवसाय करून सैनिक कल्याण निधीला अर्थसहाय्य करा!

काने बंद न ठेवता दिवसभर व्यवसाय करून इच्छेनुसार सैनिक कल्याण निधीला अर्थसहाय्य करून आपली नैतिक जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन वाशिमच्या व्यापारी मंडळाकडून केले जात आहे. त्यास व्यापाºयांनीही प्रतिसाद देण्याची तयारी दर्शविल्याचे दिसत आहे. ...

संग्रामपुर तालुक्यात स्वयंफुर्तीने कडकडीत बंद - Marathi News | In Sangrampur taluka, protest against pulwama attack | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :संग्रामपुर तालुक्यात स्वयंफुर्तीने कडकडीत बंद

संग्रामपुर: अतिरेक्यांनी गुरूवारी जवानांवर केलेल्या हल्ल्याच्या पुष्ठभुमीवर शनिवारीही संग्रामपुर तालुक्यातील नागरीकांमध्ये दहशतवाद्यांना अभय देणाय्रा पाकिस्थान देशा विरूध्द संतापाची लाट आहे. त्यानिषेधार्थ ठिकठिकानी स्वयंफुर्तीने नागरीकांडुन कडकडीत बं ...

पाकिस्तानच्या झेंड्यावर लायटर फ्री ; पुण्यातील मुरुडकर झेंडेवाल्यांची जवानांना श्रद्धांजली - Marathi News | Lighter free on Pakistan's flag; Tribute to the soldiers by Murudkar zendewale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाकिस्तानच्या झेंड्यावर लायटर फ्री ; पुण्यातील मुरुडकर झेंडेवाल्यांची जवानांना श्रद्धांजली

पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांनी जवानांना श्रद्धाजंली अर्पन करताना जाे काेणी पाकिस्तानचे झेंडे जाळण्यासाठी खरेदी करायला येईल त्याला लायटर फ्री देण्यात येत आहे. ...

खामगावात पुतळा जाळून निषेध; सर्वधर्मिय रॅलीने बंदचे आवाहन - Marathi News | Burnt statue in Khamgaon; Closing Appeal | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात पुतळा जाळून निषेध; सर्वधर्मिय रॅलीने बंदचे आवाहन

खामगाव :  पुलनामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी खामगावात तीव्र पडसाद उमटले. ...

धीर धरा, जवानांवर विश्वास ठेवा; पुलवामाच्या गुन्हेगारांना कधी, कशी आणि कुठे शिक्षा द्यायची ते लष्कर ठरवेल - नरेंद्र मोदी - Marathi News | Terror organisations who have committed this crime, they will be punished - Narendra Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धीर धरा, जवानांवर विश्वास ठेवा; पुलवामाच्या गुन्हेगारांना कधी, कशी आणि कुठे शिक्षा द्यायची ते लष्कर ठरवेल - नरेंद्र मोदी

पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यामुळे देशभरात असलेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा पुनरुच्चार केला. ...

नालासोपारा येथील आंदोलन चार तासांनंतर मागे, दहशतवाद्यांविरोधात नागरिकांमध्ये संताप - Marathi News | pulwama attack : Passengers Stop the Railway service from Nalasopara to Virar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :नालासोपारा येथील आंदोलन चार तासांनंतर मागे, दहशतवाद्यांविरोधात नागरिकांमध्ये संताप

जम्मू काश्मीरमधील पुलमावा येथे दहशतवाद्यांना केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर देशभरात तीव्र संतापाचे वातावरण आहे. ...