लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुलवामा दहशतवादी हल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ला

Pulwama attack, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.
Read More
Video - युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडून काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण - Marathi News | kashmir students beaten up by yuvasena worker in yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :Video - युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडून काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण

यवतमाळमधील वैभवनगर येथे दोन काश्मिरी विद्यार्थ्यांना युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण करत व्हिडीओ व्हायरल केला. ...

LMOTY 2019: कधी पेपरात फोटो येईल सांगता येत नाही; जवानाच्या वाक्यानं विकी कौशलच्या अंगावर आला काटा - Marathi News | lokmat maharashtrian of the year 2019 uri fame vicky kaushal shares his experience while shooting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :LMOTY 2019: कधी पेपरात फोटो येईल सांगता येत नाही; जवानाच्या वाक्यानं विकी कौशलच्या अंगावर आला काटा

विकी कौशलचा पाथ-ब्रेकिंग पर्फॉमर ऑफ द इयर पुरस्कारानं सन्मान ...

LMOTY 2019 : या 'लेडी सिंघम'ने  'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार शहिदांना केला समर्पित  - Marathi News | LMOTY 2019: The 'Lady Singham' dedicated the 'Lokmat Maharashtrian of the Year' award to martyrs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :LMOTY 2019 : या 'लेडी सिंघम'ने  'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार शहिदांना केला समर्पित 

मर्दानीने हा पुरस्कार पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना समर्पित केला आहे.  ...

'इम्रान खान, संवादानं समस्या सुटल्या असत्या; तर तीनवेळा तुमचा घटस्फोट झाला नसता' - Marathi News | pulwama terror attack director ram gopal verma slams pakistan pm imran khan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'इम्रान खान, संवादानं समस्या सुटल्या असत्या; तर तीनवेळा तुमचा घटस्फोट झाला नसता'

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या बोलंदाजीवर राम गोपाल वर्मा यांचा षटकार ...

जरा शर्म करोऽऽऽ, शर्म करो...! - Marathi News | Just ashamed, shame ...! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जरा शर्म करोऽऽऽ, शर्म करो...!

पूर्वी पंचक्रोशीत एखादा तरुण सैन्यात असायचा, युद्धाची परिस्थितीही अभावानेच उद्भवायची. युद्धात सहभाग घेण्याची फारशी संधीही उपलब्ध नसायची अन् सैन्याचा ... ...

भारताने पाकिस्तानबरोबर खेळायला हवे, सांगतोय ऑलिम्पिकपदक विजेता सुशील कुमार - Marathi News | India have to play with Pakistan, telling Olympic medalist Sushil Kumar | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताने पाकिस्तानबरोबर खेळायला हवे, सांगतोय ऑलिम्पिकपदक विजेता सुशील कुमार

खेळामुळे दोन्ही देशांतील संबंध चांगले राहतील आणि खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल... ...

LMOTY 2019 : पुन्हा उठता आलं नाही पाहिजे अशा पद्धतीने पाकिस्तानचे कंबरडे मोडा - उद्धव ठाकरे - Marathi News | Teach the lesson to Pakistan - Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :LMOTY 2019 : पुन्हा उठता आलं नाही पाहिजे अशा पद्धतीने पाकिस्तानचे कंबरडे मोडा - उद्धव ठाकरे

पाकिस्तानचे कायमचे कंबरडे मोडले पाहिजे जेणेकरून त्यांना पुन्हा उठता येणार नाही, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली ...

धक्कादायक...! पत्नीपासून सुटका होण्यासाठी पतीने एलओसीवर ढकलले; जवानांनी गोळ्या झाडल्या - Marathi News | Shocking ...! husband pushed his wife on LoC; soldiers fired on her | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक...! पत्नीपासून सुटका होण्यासाठी पतीने एलओसीवर ढकलले; जवानांनी गोळ्या झाडल्या

पुलवामामध्ये सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या हल्ल्यामुळे सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. या तणावाचा काही जण फायदाही उठवत आहेत ...