लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुलवामा दहशतवादी हल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ला

Pulwama attack, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.
Read More
शहिदांच्या कुटुंबीयांस 110 कोटींची मदत करण्याची इच्छा, दृष्टीहीन शास्त्रज्ञाचा 'शहिदांना सॅल्यूट' - Marathi News | kota man offered to donate rs 110 crore for the welfare of martyred jawans in pulwama attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शहिदांच्या कुटुंबीयांस 110 कोटींची मदत करण्याची इच्छा, दृष्टीहीन शास्त्रज्ञाचा 'शहिदांना सॅल्यूट'

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांसाठी हामिद यांनी त्यांच्या करपात्र उत्पन्नातून 110 कोटी रुपये दान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ...

'किती दहशतवादी मेले हे मोजणं आमचं काम नव्हे, आम्ही फक्त लक्ष्यभेद करतो' - Marathi News | 'It is not our job to count the number of terrorist fights, but we just do it' , Air Chief Marshal BS Dhanoa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'किती दहशतवादी मेले हे मोजणं आमचं काम नव्हे, आम्ही फक्त लक्ष्यभेद करतो'

भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी तळांवर एअर सर्जिकल स्ट्राईक केला आहे. 14 फेब्रुवारीला पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारीला जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर हल्ले केले. ...

नोबेल पुरस्कारासाठी मी पात्र नाही; इम्रान खान यांना 'साक्षात्कार' - Marathi News | I am not eligible for the Nobel Prize; Imran Khan's 'Interview' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नोबेल पुरस्कारासाठी मी पात्र नाही; इम्रान खान यांना 'साक्षात्कार'

पाकिस्तानच्या संसदेमध्ये शनिवारी पंतप्रधान इम्रान खान यांच्या नावाची शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी शिफारस करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. ...

देशभक्तीवर असेही राजकारण; भाजपाच्या मनोज तिवारींची लष्करी गणवेशात बाईक रॅली - Marathi News | Manoj Tiwari in Army uniform at Bike rally of BJP in New Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशभक्तीवर असेही राजकारण; भाजपाच्या मनोज तिवारींची लष्करी गणवेशात बाईक रॅली

नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर चढवलेल्या हवाई हल्ल्यानंतर भारत देशभक्तीच्या लाटेवर स्वार झाला आहे. या लाटेचा फायदा ... ...

पुलवामा हल्ल्यामध्ये शहीद जवानांना संगितमय श्रद्धांजली अर्पण - Marathi News | Offering a tribute to martyr jawans in the Pulwama attack | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामा हल्ल्यामध्ये शहीद जवानांना संगितमय श्रद्धांजली अर्पण

पुलवामा हल्ल्याचा बदला घेत भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे अनेक ... ...

मसूद जिवंत...! नातेवाईकांच्या हवाल्याने पाकिस्तानी मीडियाच्या कोलांटउड्या - Marathi News | Masood alives ...! Pakistani media takes U turn | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मसूद जिवंत...! नातेवाईकांच्या हवाल्याने पाकिस्तानी मीडियाच्या कोलांटउड्या

भारतीय हवाईदलाने 26 फेब्रुवारीला पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या ठिकाण्यांवर हवाई हल्ला चढविला होता. या हल्ल्यामध्ये मसूदचा भाऊ ठार झाल्याचे वृत्त होते. ...

जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद मेला?, पाकच्या प्रसारमाध्यमांचा दावा - Marathi News | Jaysh-e-Mohammed's head Masood Mela ?, Pakistan's media claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद मेला?, पाकच्या प्रसारमाध्यमांचा दावा

भारतासाठी अत्यंत घातक ठरत असलेल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मौलाना मसूद अझहर मेला असल्याचे वृत्त पाकिस्तानच्या माध्यमांनी दिले आहे. ...

देवेगौडा पंतप्रधान असताना एकही हल्ला झाला नाही, मग आताच का?, कुमारस्वामी यांचा सवाल - Marathi News | No one was attacked while Deve Gowda was Prime Minister, so now why ?, Kumaraswamy's question | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देवेगौडा पंतप्रधान असताना एकही हल्ला झाला नाही, मग आताच का?, कुमारस्वामी यांचा सवाल

एच.डी. देवेगौडा पंतप्रधान असताना देशावर कधीही दहशतवादी हल्ले झाले नाहीत. ...