लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुलवामा दहशतवादी हल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ला, मराठी बातम्या

Pulwama attack, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.
Read More
Pulwama Attack: संसदेचं संयुक्त अधिवेशन बोलवा; शिवसेनेची मागणी - Marathi News | Shiv Sena demands joint session of Parliament to hold discussions over Pulwama Attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pulwama Attack: संसदेचं संयुक्त अधिवेशन बोलवा; शिवसेनेची मागणी

दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी ...

बदला कधी, कुठे, कसा घ्यायचा जवान ठरवतील; त्यांना पूर्ण स्वातंत्र्यः नरेंद्र मोदी - Marathi News | Pulwama Attack : pm narendra modi attacks pakistan for pulwama attack army given free hand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बदला कधी, कुठे, कसा घ्यायचा जवान ठरवतील; त्यांना पूर्ण स्वातंत्र्यः नरेंद्र मोदी

Pulwama Attack : पुलवामा दहशतवादी हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देणार असल्याची चेतावणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिली आहे. ...

काॅंग्रेस कार्यकर्त्यांकडून मोदींना लिहिली ‘रक्ताळलेली’ ५० पत्र - Marathi News | congress supporters wrote 50 letters by blood to modi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काॅंग्रेस कार्यकर्त्यांकडून मोदींना लिहिली ‘रक्ताळलेली’ ५० पत्र

काश्मिरमधील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या असून पुण्यातील काॅंग्रेसच्या ५० कार्यकर्त्यांनी रक्ताने पत्र लिहिली आहेत. ...

५६ इंच छाती असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अकार्यक्षमता सिद्ध झाली : शरद पवार  - Marathi News | 'Pulwama attack' is failure of Modi government : Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :५६ इंच छाती असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अकार्यक्षमता सिद्ध झाली : शरद पवार 

पूर्वी तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या सरकारच्या काळात असे दहशतवादी हल्ले झाल्यानंतर त्या वेळी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदावर असणारे नरेंद्र मोदी  त्यांच्या राजीनाम्याची मागणी करीत असत. मी मात्र आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार नाही. ...

सोशालिस्ट चौकात सामाजिक संघटनांनी अर्पण केली श्रद्धांजली, शहीद जवान अमर रहे... - Marathi News | Tribute, the martyr jawans immortalized by social organizations at Sociologist Chowk | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सोशालिस्ट चौकात सामाजिक संघटनांनी अर्पण केली श्रद्धांजली, शहीद जवान अमर रहे...

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 38 जवान शहीद झाले. ...

Pulwama Terror Attack : अकोटात पाक पंतप्रधानांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला - Marathi News | Pulwama Terror Attack: Pakistan Prime Minister's symbolic statue was burnt in Akot | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Pulwama Terror Attack : अकोटात पाक पंतप्रधानांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना शिवाजी चौकात श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. ...

'या अल्लाह भारत के दुश्मनो को नेस्तनाबूत फरमा', मशिदींमधून दहशतवादी हल्ल्याचा निषेध - Marathi News | 'Allah Almighty fights enemies of India', prohibition of terrorist attacks from mosques | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'या अल्लाह भारत के दुश्मनो को नेस्तनाबूत फरमा', मशिदींमधून दहशतवादी हल्ल्याचा निषेध

"या अल्लाह हमारे मुल्क भारत की दुश्मनसे हिफाजत फरमा, दहशतगर्दी करनेवालो को नेस्तनाबूत फरमा..." ...

पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणार्‍या टीसीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल - Marathi News | ticket collector booked for giving slogans in support of Pakistan | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणार्‍या टीसीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल

जम्मू काश्मिर मधील पुलवामा जिल्ह्यात राज्य राखीव दलाच्या तुकडीवर गुरुवारी दहशतवादी हल्ला झाल्यानंतर देशात सर्वत्र संतापाची लाट उसळलेली असताना लोणावळ्यातील शिवाजी चौकात पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणा देणार्‍या रेल्वेच्या टिकिट कलेक्टर (टीसी) वर लोणावळा ...