लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुलवामा दहशतवादी हल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ला, मराठी बातम्या

Pulwama attack, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.
Read More
Pulwama Attack: शहिदांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांकडून 50 लाखांची मदत जाहीर - Marathi News | Pulwama attack cm devendra fadnavis announces Rs 50 lakh ex gratia to families of 2 jawans | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Pulwama Attack: शहिदांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांकडून 50 लाखांची मदत जाहीर

महाराष्ट्राच्या दोन जवानांना पुलवामात वीरमरण ...

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात उत्तर प्रदेशचे 12 जवान शहीद - Marathi News | pulwama terror attack 12 crpf jawans saheed from uttar pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामा दहशतवादी हल्ल्यात उत्तर प्रदेशचे 12 जवान शहीद

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात उत्तर प्रदेशातील 12 जवान शहीद झाले आहेत. येथील 12 जवान शहीद झाल्याचे वृत्त समजताच त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.   ...

Pulwama Attack: 'मणिकर्णिका'चं असंही देशप्रेम, कंगनाने रद्द केली पार्टी - Marathi News | Pulwama Attack: Desh Desh for 'Manikarnika', Kangan canceled party | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pulwama Attack: 'मणिकर्णिका'चं असंही देशप्रेम, कंगनाने रद्द केली पार्टी

अनेक बॉलिवूड कलाकारांनी ट्वीट करत शहिद जवानांना श्रद्धांजली देली  आहे. तसेच या हल्ल्यात जखमी झालेल्या जवनांच्या प्रकृतीत सुधारणा व्हाव्यात यासाठी कलाकारांनी प्रार्थना केल्या आहेत. ...

केवळ बलप्रयोग उपाय नव्हे! - Marathi News | Use of force not an only option | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :केवळ बलप्रयोग उपाय नव्हे!

उरी येथे लष्कराच्या छावणीवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर करण्यात आलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक’चा भरपूर उदो उदो केलेल्या नरेंद्र मोदी सरकारलाही, यावेळी ‘सर्जिकल स्ट्राइक’पेक्षा आणखी कठोर कारवाई करावी लागेल, ही जाणीव झाली आहे. ...

Pulwama Attack: पुन्हा 'ती' चूक नाही होणार; पुलवामासारखा अनर्थ टळणार - Marathi News | civilian movement will be stopped for sometime when a large convoy of security forces passes says rajnath singh after pulwama attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pulwama Attack: पुन्हा 'ती' चूक नाही होणार; पुलवामासारखा अनर्थ टळणार

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली माहिती ...

Pulwama Attack: नेटीझन्स कपिल शर्मावर भडकले, सिद्धूसोबत काम करणं बंद कर अन्यथा... - Marathi News | Pulwama Attack: Stop working with Navjyot singh Siddhu, otherwise Kapil sharma show couldnt be aired, Netizens angry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pulwama Attack: नेटीझन्स कपिल शर्मावर भडकले, सिद्धूसोबत काम करणं बंद कर अन्यथा...

कपिलने पाकिस्तानची पाठराखण करणाऱ्या सिद्धूसोबत काम करणं थांबवावं अन्यथा आम्ही हा शो पाहणं बंद करू असा इशारा नेटकऱ्यांनी दिल्याचे पाहायला मिळतंय. ...

पाकीस्तानचा झेंडा जाळून सिन्नरला भाजपाकडून निषेध - Marathi News | BJP denies Sinnar for burning in Jharkhand | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाकीस्तानचा झेंडा जाळून सिन्नरला भाजपाकडून निषेध

सिन्नर : काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना येथील शिवाजी चौकात भाजपाच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. ...

सिद्धूची पाकिस्तानसाठी 'बॅटिंग'; म्हणे, काही लोकांच्या कृत्यासाठी देशाला ठरवू नका दोषी! - Marathi News | chandigarh captain amarinder singh and navjot singh sidhu once again face to face on pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिद्धूची पाकिस्तानसाठी 'बॅटिंग'; म्हणे, काही लोकांच्या कृत्यासाठी देशाला ठरवू नका दोषी!

पुलवाम्यातील दहशतवादी हल्ल्यात भारतामातेच्या 38 शहीद पुत्रांना वीरमरण आलं. ...