लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुलवामा दहशतवादी हल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ला, मराठी बातम्या

Pulwama attack, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.
Read More
मोसादचा धाक आणि भारतीय 'जेम्स बॉंड...'! - Marathi News | mosaad 's supremcy and Indian 'James Bond ...'! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मोसादचा धाक आणि भारतीय 'जेम्स बॉंड...'!

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना 'जेम्स बॉंड' ठरवणारा मोठा वर्ग भारतात आहे... ...

पुलवामानंतर LOCजवळ राजौरीमध्ये IEDचा स्फोट, एक जवान शहीद, एक जखमी - Marathi News | One Army officer has lost his life in an explosion in the Rajouri sector along the Line of Control | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामानंतर LOCजवळ राजौरीमध्ये IEDचा स्फोट, एक जवान शहीद, एक जखमी

जम्मू-काश्मीरमधल्या राजौरीमध्ये पुन्हा एकदा आयईडीचा भीषण स्फोट झाला आहे. ...

जायखेड्यात व्यवहार बंद - Marathi News | Behind the deal in the shop | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जायखेड्यात व्यवहार बंद

जायखेडा : जम्मू-काश्मीर मधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव दलाच्या ताफ्यावर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ तिसर्या दिवशीही सर्व स्तरातून तीव्र प्रतिक्रि या उमटत आहेत. ...

पुलवामा हल्ल्यात मोठा गौप्यस्फोट, CRPFच्या बसवर हल्ल्यापूर्वी झाली होती दगडफेक - Marathi News | pulwama attack exclusive the crpf colleague said before blast first stone pelting happen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामा हल्ल्यात मोठा गौप्यस्फोट, CRPFच्या बसवर हल्ल्यापूर्वी झाली होती दगडफेक

जम्मू-काश्मीरमधल्या पुलवाम्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे धागेदोरे सापडण्यास सुरुवात झाली आहे. ...

दहशतवादाविरोधात एकजूट, सर्वपक्षीय बैठकीत त्रिसूत्री प्रस्ताव पारित - Marathi News | The resolution passed at the all-party meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवादाविरोधात एकजूट, सर्वपक्षीय बैठकीत त्रिसूत्री प्रस्ताव पारित

पुलवामा येथील भ्याड आत्मघाती हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज बोलावण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षांनी दहशतवादाविरोधात एकजूट दाखवली. ...

पुलवामा निषेधसाठी मंडणगडध्ये कडकडीत बंद - Marathi News | Clutches in Mandangad for protesting Pulwama | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पुलवामा निषेधसाठी मंडणगडध्ये कडकडीत बंद

पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ मंडणगड शहरास संपुर्ण तालुक्यात शनिवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. शुक्रवारी रात्री शहरातील सर्वपक्षीय नागरीकांनी शहरातील मुख्य नाक्यात एकत्र येऊन दहशतवादाचा प्रतित्मकात्मक पुतळा ...

मोदीजी..तुम्ही कठोर निर्णय घ्या..सैन्याला लागणारी मदत गोळा करण्यास आम्ही सुरुवात केलीय.. - Marathi News | Modiji .. You make tough decisions .. We have started to collect fund to national defence | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोदीजी..तुम्ही कठोर निर्णय घ्या..सैन्याला लागणारी मदत गोळा करण्यास आम्ही सुरुवात केलीय..

पुलवामा येथे झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात भारतीय जवान शहीद झाले तसेच असंख्य जखमी झाले आहेत. ...

केंद्र सरकारने दहशतवाद विरोधी अ‍ॅक्शन प्लॅन जाहीर करावा : प्रकाश आंबेडकर  - Marathi News | Center should announce anti-terrorism action plan: Prakash Ambedkar | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :केंद्र सरकारने दहशतवाद विरोधी अ‍ॅक्शन प्लॅन जाहीर करावा : प्रकाश आंबेडकर 

दहशतवादी हल्ला प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी ...