शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पुलवामा दहशतवादी हल्ला

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.

Read more

फिल्मी : दहशतवादी हल्ल्याबद्दल ‘या’ बॉलिवूड कलाकारांच्या संतप्त प्रतिक्रिया

क्रिकेट : आता चर्चा नको, युद्धचं हवं, गौतम गंभीरची प्रतिक्रिया

फिल्मी : Pulwama Attack : शहिदांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी पुढे सरसावला अक्षय कुमार, या अ‍ॅपच्या मदतीने जमवले ७ कोटी रुपये

क्रिकेट : पाकिस्तानची अशीही कोंडी...पुलवामा हल्ल्यानंतर लीगचे भारतातील प्रसारण बंद

राष्ट्रीय : Pulwama Attack: हल्लेखोराला दोन वर्षात सहावेळा झाली होती अटक; पण...

क्रिकेट : पुलवामातील शहीद जवानांच्या कुटुंबियांना बीसीसीआय करणार मदत

राष्ट्रीय : Pulwama Attack: पाकिस्तानी गायकांविरोधात मनसेचा 'सूर'; यूट्युबवरुन टी सीरिजनं गाणी हटवली

फिल्मी : Pulwama Attack : फिल्मसिटी बंद, दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ FWICEचा कॅण्डल मार्च

राष्ट्रीय : जी आग तुमच्या मनात धुमसतेय, तीच माझ्याही मनात भडकली आहे- नरेंद्र मोदी  

फिल्मी : Pulwama Attack: विकी कौशल पुलवामा दहशतवादी हल्ल्याविषयी म्हणाला, हीच खरी वेळ... सडेतोड उत्तर देण्याची