शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पुलवामा दहशतवादी हल्ला

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.

Read more

मुंबई : युद्ध नकोच, पाकिस्तानने 'या' दोन अटी पाळल्यास त्यांच्याशी चर्चा करावी; राज ठाकरेंची सावध भूमिका

राष्ट्रीय : पाकिस्तानी लढाऊ विमानांची पुन्हा भारतीय हद्दीत घुसखोरी 

क्रिकेट : शाहीद अफ्रिदी म्हणतो, 'आमचा देश शांतताप्रिय, आम्ही शत्रूंनाही आदराने वागवतो!'

राष्ट्रीय : पाकिस्तानने समझौता एक्सप्रेस रोखली, तणावाचे वातावरण

क्रिकेट : वृद्धीमान साहाची शतकी खेळी जवान अभिनंदन यांना समर्पित 

राष्ट्रीय : एअर स्ट्राइकमुळे कर्नाटकात 22 हून अधिक जागा जिंकण्यास मदत होईल - येडियुरप्पा

क्रिकेट : पाकिस्तानला साथ द्या, दहशतवादाविरुद्ध लढूया; अक्रमची भारतीयांना साद

राष्ट्रीय : पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारताचे चोख प्रत्युत्तर

राष्ट्रीय : देश 'हाय अलर्ट'वर, जबाबदार भारतीय म्हणून तुम्ही हे करायला हवं...

संपादकीय : सिंधू जल करार गुंडाळण्याची वेळ आली!