लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुलवामा दहशतवादी हल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ला, मराठी बातम्या

Pulwama attack, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.
Read More
सत्ताकाळात जैशद्वारेच भारतात स्फोट घडवले; मुशर्रफ यांचा गौप्यस्फोट - Marathi News | Jaish used to bomb blast in India when I was in power; Musharraf's Statement | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सत्ताकाळात जैशद्वारेच भारतात स्फोट घडवले; मुशर्रफ यांचा गौप्यस्फोट

पाकिस्तानी पत्रकार नदीम मलिया यांनी परवेझ मुशर्रफ यांची फोनवर मुलाखत घेतली. यावेळी मुशर्रफ यांनी जैशवर सरकार करत असलेल्या कारवाईचे समर्थनही केले आहे. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदीच पाकिस्तानचे 'पोस्टर बॉय', राहुल गांधींची जबरी टीका - Marathi News | Narendra Modi is the Pakistan's Poshtar Boy, Rahul Gandhi serious critics on modi on issue of air strike | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदीच पाकिस्तानचे 'पोस्टर बॉय', राहुल गांधींची जबरी टीका

राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन राफेलसंदर्भात आणि राफेलच्या गायब झालेल्या फाईलींबाबत मोदी सरकारला लक्ष्य केलं. ...

असहिष्णुतेचा झिरपा! - Marathi News | tactics of Power misuse by ruling party became intolerance | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :असहिष्णुतेचा झिरपा!

अलीकडील काळात वाढीस लागलेल्या असहिष्णुतेचा मुद्दा त्यामुळेच चर्चित ठरला असून, तो चिंतेचा विषयही बनून जाणे स्वाभाविक म्हणता यावे. ...

पाकिस्तानकडून एलओसीवर सैन्य, शस्त्रांची जमावजमव - Marathi News | Military and weapons mobilization from Pakistan on LoC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानकडून एलओसीवर सैन्य, शस्त्रांची जमावजमव

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्याने सीमेवर तणाव वाढला आहे. पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघ करत आहे. ...

दुःखद... पुलवामा हल्ल्यानंतर 17 दिवसांत 19 जवानांना वीरमरण - Marathi News | 19 Jawans Have Been Martyred After Pulwama Attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुःखद... पुलवामा हल्ल्यानंतर 17 दिवसांत 19 जवानांना वीरमरण

गेल्या 18 दिवसांमध्ये देशानं 59 जवान गमावले ...

'मोदीजी, तुमचेच उपमुख्यमंत्री पुलवामा हल्ल्याला अपघात म्हणताहेत' - Marathi News | BJPs KP Maurya calls Pulwama an accident Digvijaya Singh asks PM modi Anything to say | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मोदीजी, तुमचेच उपमुख्यमंत्री पुलवामा हल्ल्याला अपघात म्हणताहेत'

व्हिडीओ रिट्विट करत दिग्विजय सिंह यांचा पंतप्रधानांवर निशाणा ...

कोण खोटं बोलतंय? 'त्या' फोटोवर बोट ठेवत दिग्विजय यांचा 'एअर स्ट्राइक'वर संशय - Marathi News | digvijay singh rises questions on air strike | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण खोटं बोलतंय? 'त्या' फोटोवर बोट ठेवत दिग्विजय यांचा 'एअर स्ट्राइक'वर संशय

भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून बालकोट भागात अनेक दहशतवादी अड्डे उधवस्त केले. फोटो दाखवत एअर स्ट्राईकबाबत काँग्रेसचे जेष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी संशय व्यक्त केला ...

एअर स्ट्राईकमध्ये 80 टक्के लक्ष्यभेद यशस्वी, हवाई दलाने दिला केंद्राला अहवाल  - Marathi News | Air Strike Report Submitted to Center by Air force | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर स्ट्राईकमध्ये 80 टक्के लक्ष्यभेद यशस्वी, हवाई दलाने दिला केंद्राला अहवाल 

दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करणाऱ्या एअर स्ट्राईकचा 12 पानी अहवाल भारतीय हवाई दलाने बुधवारी केंद्र सरकारला सुपूर्द केला.  ...