शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पुलवामा दहशतवादी हल्ला

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.

Read more

राष्ट्रीय : Pulwama Attack : कॉन्स्टेबलचा अनोखा आदर्श, शहिदांच्या मदतीसाठी तो करतोय पैसे जमा

राष्ट्रीय : 'जवानांवर हल्ला झाल्यानंतरही मोदी शूटिंगमध्ये बिझी होते'

क्रिकेट : क्रिकेट नव्हे तर पाकिस्तानशी सर्व संबंध तोडा, 'दादा'ची फटकेबाजी

राष्ट्रीय : दु:ख ठीक; आता मनेही जिंका! सांगताहेत CRPF चे माजी महासंचालक

राष्ट्रीय : पुलवामा अतिरेकी हल्ल्याचा तपास एनआयएकडे

नागपूर : Pulwama attack:पेट्रोल पंप बंद ठेवून शहिदांना श्रद्धांजली 

नांदेड : जवळ असतानाही शहिदांच्या अंत्यसंस्काराला मुख्यमंत्री उपस्थित नव्हते हे दुर्दैव : धनंजय मुंडे

राष्ट्रीय : पाकिस्तानचं कौतुक करणाऱ्या सौदी राजपुत्राची गळाभेट कशासाठी?; काँग्रेसचा मोदींना सवाल

क्रिकेट : आता शांत बसणार नाही, युजवेंद्र चहल पाकिस्तानवर बरसला

राष्ट्रीय : शहिदांच्या कुटुंबासाठी 6 दिवसांत जमवले 6 कोटी; सामान्य व्यक्तीची असामान्य मदत