लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पूजा विधी

Puja Vidhi

Puja vidhi, Latest Marathi News

Nirjala Ekadashi 2025: निर्जला एकादशीला कुंभदान केल्याने धनराशीचा भरलेला राहतो घडा! - Marathi News | Nirjala Ekadashi 2025: Offering Kumbha on Nirjala Ekadashi keeps the pot full of wealth! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Nirjala Ekadashi 2025: निर्जला एकादशीला कुंभदान केल्याने धनराशीचा भरलेला राहतो घडा!

Nirjala Ekadashi 2025: ७ जून रोजी निर्जला एकादशी(Nirjala Ekadashi 2025) आहे. निर्जला एकादशीच्या निमित्ताने पाण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. हे व्रत ऐन पावसाळ्यात येत असल्याने, पावसाचे पाणी साठवा अन्यथा बिनापाण्याचे राहावे लागेल, असा संदेश जणू काही ...

NIrjala Ekadashi 2025: निर्जला एकादशीला कोणते पदार्थ खाऊ नये, याची आजच नोंद करून घ्या! - Marathi News | NIrjala Ekadashi 2025: Make a note today of what foods should not be eaten on Nirjala Ekadashi! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :NIrjala Ekadashi 2025: निर्जला एकादशीला कोणते पदार्थ खाऊ नये, याची आजच नोंद करून घ्या!

Nirjala Ekadashi 2025: ७ जून रोजी निर्जला एकादशी आहे, या तिथीला कोणते पदार्थ खाऊ नये, याची पूर्ण यादीच दिली आहे, त्यामुळे पळवाटा अजिबात शोधू नका! ...

Swami Samartha: स्वामींच्या नित्य उपासनेसाठी रोज १० मिनिटं राखीव ठेवा, आयुष्यात मोठा बदल घडेल! - Marathi News | Swami Samartha: Reserve 10 minutes every day for daily worship of Swami, a big change will happen in your life! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Swami Samartha: स्वामींच्या नित्य उपासनेसाठी रोज १० मिनिटं राखीव ठेवा, आयुष्यात मोठा बदल घडेल!

Swami Samartha: स्वामींची उपासना फक्त गुरुवारी नाही तर नित्यनियमाने करायला हवी आणि त्या उपासनेला शिस्त असायला हवी; कशी ते जाणून घ्या! ...

Nirjala Ekadashi 2025 Vrat: निर्जला एकादशीला खाणे तर दूरच, पण पाणीही पिऊ नये, असा नियम का? - Marathi News | Nirjala Ekadashi 2025: Why is there a rule that not only should you not eat on Nirjala Ekadashi, but you should not even drink water? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Nirjala Ekadashi 2025 Vrat: निर्जला एकादशीला खाणे तर दूरच, पण पाणीही पिऊ नये, असा नियम का?

Nirjala Ekadashi 2025 Fasting Rules: व्रताचरण हे कठोर असले तरच त्याचे उत्तम फळ मिळते, निर्जला एकादशीला असा कडक उपास केल्याने होणारे लाभ जाणून घ्या. ...

Nirjala Ekadashi 2025: २४ एकादशीचे पुण्य निर्जला एकादशीत, पण उपास कधी करावा ६ की ७ जूनला?  - Marathi News | Nirjala Ekadashi 2025: The merits of 24 Ekadashi on Nirjala Ekadashi, but when should one fast on June 6 or 7? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Nirjala Ekadashi 2025: २४ एकादशीचे पुण्य निर्जला एकादशीत, पण उपास कधी करावा ६ की ७ जूनला? 

Nirjala Ekadashi 2025 Vrat Information: स्मार्त आणि भागवत एकादशी असा उल्लेख आला की लोक गोंधळतात; निर्जला एकादशी दोन दिवसात विभागून आल्याने हे व्रत कधी करावे ते जाणून घ्या! ...

ज्येष्ठ निर्जला एकादशी: एकदाच व्रत करा, २४ एकादशींचे पुण्य मिळवा; पाहा, महात्म्य अन् मान्यता - Marathi News | jyeshtha nirjala ekadashi june 2025 date know about importance of vrat puja vidhi and significance in marathi of nirjala ekadashi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :ज्येष्ठ निर्जला एकादशी: एकदाच व्रत करा, २४ एकादशींचे पुण्य मिळवा; पाहा, महात्म्य अन् मान्यता

Jyesth Nirjala Ekadashi June 2025 Vrat Puja Vidhi In Marathi: मराठी वर्षांत येणाऱ्या सर्व एकादशींपैकी निर्जला एकादशीचे महत्त्व आणि महात्म्य अनन्य साधारण असल्याचे म्हटले जाते. व्रत पूजनाची सोपी पद्धत जाणून घ्या... ...

Ganga Dussehra 2025: गुरुवारी गंगा दशहरा समाप्ती; करा दहा प्रकारचे दान, मिळवा दहापट पुण्य! - Marathi News | Ganga Dussehra 2025: Ganga Dussehra ends on Thursday; Do ten types of charity, get tenfold merit! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ganga Dussehra 2025: गुरुवारी गंगा दशहरा समाप्ती; करा दहा प्रकारचे दान, मिळवा दहापट पुण्य!

Ganga Dussehra 2025: ५ जून रोजी गंगा दशहरा उत्सवाची समाप्ती आहे, या दिवशी आंघोळ करताना आठवणीने दिलेला श्लोक म्हणा आणि दहा प्रकारचे दान करा! ...

३ मूलांकावर राहते अखंड स्वामी कृपा, दत्त-गुरु कृपेने भरघोस पैसा; कधीच काहीही कमी पडत नाही! - Marathi News | numerology these 4 birth date people mulank number 3 who gets the immense benefits money success and datta guru swami timeless blessings | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :३ मूलांकावर राहते अखंड स्वामी कृपा, दत्त-गुरु कृपेने भरघोस पैसा; कधीच काहीही कमी पडत नाही!

Numerology: गुरुकृपेमुळे व्यवसाय, व्यापार, करिअरमध्ये अपार यश, प्रगती साध्य करता येऊ शकते. काही प्रभावी मंत्र आणि रामबाण उपाय जाणून घ्या... ...