सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही... "मला खरंच वाटत नव्हतं.."; स्मृती मंधानाची इन्स्टा पोस्ट चर्चेत मुंबई-दिल्ली विमानाचे तिकीट झाले ५०-६० हजारांना; इंडिगोची विमाने रद्द, दुसऱ्या कंपन्यांनी लुटायला सुरुवात केली... एअरटेलने स्वस्तातले ३० दिवसांचे दोन प्लॅन बंद केले; आता जास्त पैसे मोजल्याशिवाय पर्याय नाही इंडिगोला मोठा दिलासा! डीजीसीएने क्रू विश्रांतीचा नियम मागे घेतला, तरीही उड्डाणे सुरळीत होण्यासाठी काही दिवस लागणार सातपुड्यातील ‘दशरथ मांझी’! रायसिंग वळवी हातात फावडे, कुदळ घेऊन घाटमार्गातील बुजवताहेत खड्डे ७९ वर्षीय अब्जाधीश वारसदाराच्या शोधात! पत्नी हवी म्हणून जाहिरात काढली, वर्षाला ६० लाख पगार देणार, काम एकच... "जे घडलं त्यावर आता..."; एकनाथ शिंदेंबाबत रवींद्र चव्हाणांचा खुलासा; महायुतीतील वाद मिटणार? नालासोपारा - इमारत कोसळून १७ निष्पाप नागरिकांच्या बळी गेल्याप्रकरणी सहाय्यक आयुक्तांना झाली अटक पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली... आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...' गुगल सर्चवर काय काय शोधत होते भारतीय? आत्ताची धर्मेंद्र यांच्या मृत्यूची अफवा ते जानेवारीपर्यंत... १० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरु; चाचणीनंतर वर्षभरात देशभर...; गडकरींची लोकसभेला माहिती पश्चिम बंगालमध्ये बाबरी बांधण्याची घोषणा केलेली; ममता बॅनर्जींनी आमदाराला पक्षातून निलंबित केले
Puja vidhi, Latest Marathi News
Vivah Panchami 2025: आज मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला प्रभू राम चंद्राचा जानकी मातेशी विवाह झाला, पण आजची तिथी सर्वसामान्य लोकांच्या विवाहासाठी अयोग्य का? ते पाहू. ...
Datta Navratri 2025: शारदीय नवरात्रीप्रमाणे वर्षभरात उत्सवाच्या निमित्ताने आणखीही नवरात्र साजरी केली जातात, इथे दत्त नवरात्रीबद्दल आणि उपासनेबद्दल जाणून घेऊ. ...
Datta Jayanti: यंदा ४ डिसेंबर रोजी दत्त जयंती आहे, त्यानिमित्त दत्त उपासना म्हणून हे स्तोत्र पठण सुरू करा, तत्पूर्वी वाचा त्याचे नियम. ...
Margashirsha Vinayak Chaturthi 2025: मार्गशीर्ष महिन्यातील विनायक चतुर्थी व्रतात गणपती पूजनाची सोपी पद्धत जाणून घ्या... ...
Vinayak Chaturthi 2025: यंदा मार्गशीर्षातील विनायक चतुर्थी(Vinayak Chaturthi 2025) सोमवार दिनांक २४ नोव्हेंबर रोजी आहे आणि ९ राशींवर बाप्पाचा कृपावर्षाव होणार असल्याचे भाकीत वर्तवले जात आहे. त्यामुळे स्वाभाविकच आठवड्याची मंगलमयी सुरुवात होणार आहे. ...
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार आपल्या कुंडलीतील ग्रहस्थिती चांगली ठेवण्यासाठी शनिकृपा हवी आणि ती मिळवण्याचा मार्ग म्हणजे पुढे दिलेले उपाय! ...
Khandoba Navratra 2025: यंदा २१ ते २६ नोव्हेंबर दरम्यान खंडोबाचे षड्रात्र असणार आहे, त्यानिमित्त दिलेली उपासना चुकवू नका. ...
Khandoba Navratra 2025: यंदा २१ ते २६ नोव्हेंबर खंडोबाचे षडरात्रोत्सव असणार आहे, आपण आपल्या घरी या व्रताचे पालन कसे करावे ते विधिवत जाणून घ्या. ...