विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजी (व्हीएनआयटी) अॅल्युम्नी असोसिएशनच्यावतीने कॅम्पसमध्ये विद्यार्थी, पालक आणि विशेषत: विद्यार्थिनींसाठी बॅटरीवर चालणारी इलेक्ट्रीक व्हेईकल उपलब्ध करण्यात आली आहे. यामुळे प्रशस्त अशा व्हीएनआयटी कॅम्पसमध्ये ...
प्रवाशांना थेट मेट्रो स्थानकापर्यंत नेण्या-आणण्यासाठी फीडर बस सुरू करण्यात येणार आहे. स्थानकापासून कमी अंतरासाठी छोट्या वाहनांची सुविधा असेल. मेट्रो रेल्वेच्या वेळापत्रकानुसार आपली बसच्या ४५ मिनी बसेस धावतील. ...
नवीन शैक्षणिक वर्षात आधीच शालेय साहित्य व पुस्तकांच्या शुल्काने पालकांचे कंबरडे मोडले आहे, आता यात स्कूलबस व व्हॅनच्या भरमसाट शुल्काची भर पडली आहे. नागपुरात विद्यार्थ्यांच्या वाहतुकीवर ८ ते १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. केवळ आठ किलोमीटरच्या अंतरासाठी स ...
शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व्हावा, या उद्देशातून ६ जूनपूर्वी स्कूल बसेसची फेरतपासणी करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर शहर व ग्रामीणने केले होते. त्यानुसार आतापर्यंत साधारण ७०० स्कूल बसने फेरतपासणी करून घेतली, असून २०० स ...
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात जलसेवा दिली जात आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची तसेच गोरगरीबांच्या मुलांच्या शैक्षणिक पास सुविधेला सवलत देण्याची बांधिलकी जपली आहे. ...
उन्हाळ्यात रेल्वेगाड्या फुल्ल होऊन प्रवाशांच्या हातात वेटिंगचे तिकीट पडत आहे. अशा स्थितीत खासगी ट्रॅव्हल्सच्या संचालकांनीही आपले दर ३०० ते ४०० रुपये वाढविले आहेत. यामुळे प्रवाशांची मोठी लूट होत असून त्यांना नाईलाजास्तव अधिक पैसे मोजून प्रवास करावा ला ...
स्मार्ट सिटी योजनेत महापालिका २३ डिसेंबरपासून शहर बस सेवा सुरू करणार आहे. एस.टी. महामंडळाच्या सहकार्याने बससेवा सुरू होणार असली तरी मनपा उद्यापासून बसची मार्केटिंग शहरात करणार आहे. गर्दीच्या ठिकाणी बस सजवून ठेवण्यात येईल. तब्बल आठ दिवस हा उपक्रम सुरू ...