नाशिक- महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात येणाऱ्या बस सेवेविषयी सध्या शिवसेनेतच सुरू असल्यामुळे व्दंदामुळे पक्षांतर्गत संशय कल्लोळ वाढला आहे. शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी विरूध्द नागरीक असा संघर्ष वाढु लागला आहे मुळातच जेथे बस सेवाच नको अशी भूमिका सुरूव ...
महापालिकेच्या परिवहन विभागाचा २०२०-२१ या वर्षात ३०४.१७ कोटी उत्पन्न व ३०४.०१ कोटी खर्च अपेक्षित असलेला अर्थसंकल्प परिवहन समितीचे सभापती बाल्या बोरकर यांनी गुरुवारी स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांना सादर केला. ...
आपली बसमधील तिकीट चोरीला आळा घालण्यासाठी महापालिकेच्या परिवहन विभागाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. परिवहन समितीचे सभापती बाल्या बोरकर यांच्या निर्देशानुसार भरारी पथकाने सोमवारी शहर बस तपासणी मोहीम राबवून रॅकेटमधील सहभागी १० कंडक्टरना बडतर्फ के ...
नाशिक- महापालिकेची बहुचर्चित बस सेवा येत्या १ मे पासून सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असून त्या अनुषंगाने सीएनजी बसेस दाखल होण्यास सुरूवात झाली आहेत. जयपुर मधून दाखल झालेल्या सुमारे २० बसचे पासिंग सोमवारी (दि.१६) आरटीओ कार्यालयात करण्यात आले. ...
टीएमटी अर्थात ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात खास महिलांसाठी असलेल्या तेजस्विनी बसमध्ये वाहक (कंडक्टर) मात्र पुरुषच होते. आगामी आर्थिक वर्षामध्ये तीन कोटी २२ लाखांची तरतूदीतून १२५ कंत्राटी महिला वाहकांची नेमणूक करण्यात येणार असल्यामुळे महिला प्रवाशांसाठ ...
आगामी वर्षात ठाणे परिवहनच्या प्रवाशांना अधिकाधिक बसेसच्या फेऱ्या देऊन चांगल्या सुविधांवर भर देण्याबरोबरच कोणतीही भाडेवाढ नसलेला अर्थसंकल्प प्रशासनाने परिवहन समितीकडे सादर केला आहे. २०२०- २०२१ या आर्थिक वर्षासाठी ४३८ कोटी ८६ लाखांचा अर्थसंकल्प परिवहन ...