Apli Bus, Nagpur News मागील साडेसहा महिन्यांपासून बंद असलेली आपली बस (शहर बस) सुरू करण्याचा प्रस्ताव परिवहन समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. परंतु बस सुरू होण्याची आणखी काही दिवस प्रतीक्षाच करावी लागणार आहे. शहर बस सुरू करायची की नाही याबाबतचा न ...
कोरोना संक्रमणाचा धोका लक्षात घेता ‘आपली बस’ सेवा मार्च २०२० पासून बंद आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना सहा महिन्यापासून वेतन नसल्याने ३ हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. ...
कोविडच्या प्रादुभार्वामुळे मागील सात महिन्यांपासून बंद असलेली 'आपली बस’ शहर बससेवा सुरू करण्याच्या प्रस्तावाला परिवहन विशेष समितीच्या बैठकीत मगळवारी मंजुरी देण्यात आली. ...
लॉकडाऊन लागल्यानंतर शहरात धावणारी ‘आपली बस’ डेपोमध्येच पडून आहे. डेपोमध्ये पडून असल्याने तिची अवस्था भंगारासारखी झाली आहे. शासनाने अनलॉक घोषित केल्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व सेवा सुरू झाल्या आहेत. मात्र आपली बस अजूनही उभीच आहे. ...
खासगी प्रवासी बस ऑपरेटर यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने तसेच परिवहन विभागाने दिलेल्या निर्देशांचे पालन करावे. मास्क न घातलेल्या प्रवाशांना बसमध्ये प्रवेश देऊ नये, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी (नागपूर शहर) दिनकर मनवर यांनी ...