भारतात PUBG गेमला अजूनतरी परवानगी मिळाली नसून गेमर्सना अजून काहीवेळ थांबावं लागणार आहे, पण, PUBG या गेमला अजून दुसरे पर्याय आहेत, जे तुम्ही तुमच्या मित्र मंडळी बरोबर खेळू शकता. आता हे गेम्स कोणते आहेत, यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा ...
गेमर्ससाठी एक गुड न्युज आहे आणि ते म्हणजे, एक नवीन गेम जो Made In India आहे, आता लवकरच लॉंच होणार आहे...मागील सपटेंबर मध्ये याची अनाउंसमेन्ट करण्यात आली, हा कोणता गेम आहे, त्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा ...