युवकांना वेड लावणाऱ्या पबजी व्हिडिओ गेमचे लोन नाशिकमध्येही चांगलेच पसरले असून, अनेक तरुण तासनतास या गेममुळे मोबाइलमध्येच डोके घालून बसल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळते. हाच गेम खेळताना आईने मोबाइल काढून घेतला म्हणून रागाच्या भरात एका चौदा वर्षीय मुला ...
परीक्षेच्या काळात पबजी खेळण्यावर गुजरात सरकारने बंदी घातली आहे. गुजरातमध्ये मोबाईलवर पबजी खेळून सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 10 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ...
या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांकडून आणि पत्नीकडूनही सातत्याने पब्जी गेम खेळण्याला विरोध होत होता. त्यामुळे आपण घर सोडून गेल्याचं या व्यक्तीनं म्हटले आहे. ...
मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आजकाल मोबाईलवरील गेमचे वेड लागलेले पाह्यला मिळते. सध्या अनेकजण पबजी या गेममध्ये व्यस्त दिसत आहेत. या गेमला लोक मोठ्या प्रमाणावर पसंती देत आहेत. ...
जगभरात धुमाकूळ घातलेल्या ‘पबजी गेम’च्या विळख्यात तालुक्यातील शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह युवक अडकले असून, या गेमममुळे युवकांचे मानसिक आरोग्य बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...