आई-वडिलांना शंका येऊ नये, म्हणून हा मुलगा आईच्या मोबाईलवर येणारे बँकेचे मेसेजदेखील डेलिट करायचा. यामुळे त्याच्या आई-वडिलांना मुलाचा कारणामा वेळेत कळू शकला नाही. ...
ऑनलाईन पब्जी मोबाईल गेममुळे वेळेचे भानच नसते. रात्रभर मुले खेळत असतात. आई वडिलांनी आवाज दिला असता तरी मुले बोलत नाही. त्याच्या मनात भीती निर्माण होते. स्वभाव चिडचिडा होतो. झोप आणि भूक लागत नाही. या खेळामध्ये चोरी व हत्या करणे हेच शिकवले आहे. शत्रूला ...
जगभरातील तरुणाई या गेमसाठी अक्षरश: वेडी झाली आहे. आईने पबजी खेळण्यासाठी हवा असलेला इंटरनेट पॅक मारण्यासाठी नकार दिल्याने मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...