लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भविष्य निर्वाह निधी

Provident Fund News in Marathi, फोटो

Provident fund, Latest Marathi News

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड  Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते.
Read More
पीएफचे पैसे काढताय? तर होईल लाखोंचे नुकसान! - Marathi News | Withdraw PF money? So the loss of millions! | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पीएफचे पैसे काढताय? तर होईल लाखोंचे नुकसान!

PF : आवश्यक असेल तरच पीएफमधून पैसे काढणे कधीही चांगले अन्यथा लाखोंचा फटका बसतो. ...

Online PF Transfer Process : नोकरी बदललीत?, घरबसल्या मिनिटांत करा PF चे पैसे ट्रान्सफर, पाहा सोप्या स्टेप्स - Marathi News | how to transfer your employees provident fund online by sitting at home check step by step process | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :नोकरी बदललीत?, घरबसल्या मिनिटांत करा PF चे पैसे ट्रान्सफर, पाहा सोप्या स्टेप्स

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ​​ने गेल्या काही वर्षांत आपल्या युझर्सना ऑफर केलेल्या सर्व सेवांचे डिजिटायझेशन केले आहे. तुम्हाला अनेक गोष्टी अगदी काही मिनिटांत करता येतील. ...

फक्त एक मिस कॉल! PF बॅलन्स जाणून घेण्यासाठी सोपा आणि सुपरफास्ट मार्ग! - Marathi News | epfo how to check pf balance through missed call | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :फक्त एक मिस कॉल! PF बॅलन्स जाणून घेण्यासाठी सोपा आणि सुपरफास्ट मार्ग!

epfo : ईपीएफओच्या जास्तकरून सेवा ऑनलाइन उपलब्ध आहेत. यामुळे आता सदस्यांना आपल्या पीएफ खात्यासंबंधीत कामांसाठी कुठे जाण्याची गरज नाही. ...

पीएफ ते पोस्टापर्यंत बदलले आहेत 'हे' 5 महत्वाचे नियम; तुम्हाला माहीत असायलाच हवे - Marathi News | From PF to post has changed 'these' 5 important rules; You must know | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पीएफ ते पोस्टापर्यंत बदलले आहेत 'हे' 5 महत्वाचे नियम; तुम्हाला माहीत असायलाच हवे

या आर्थिक वर्षासाठी, प्राप्तिकर विभागाने कर संबंधित नियमांमध्ये काही बदल केले आहेत, जे या आर्थिक वर्षात लागू असतील. यातील काही महत्त्वाच्या बदलांवर नजर टाकूया... ...

पीएफवरील व्याजदरात कपात; ६ कोटी कर्मचाऱ्यांना झटका; जाणून घ्या तुमच्या खिशाला किती फटका - Marathi News | employee with rs 50000 salary have to face this much loss after pf interest rate reduction epfo | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पीएफवरील व्याजदरात कपात; ६ कोटी कर्मचाऱ्यांना झटका; जाणून घ्या तुमच्या खिशाला किती फटका

ईपीएफओकडून व्याजदरात कपात; जाणून घ्या तुमच्या खिशावर किती होणार परिणाम ...

EPFO Pension Scheme : १५ हजार पगार; येणार नवीन पेन्शन योजना, ईपीएफओकडून विचार सुरू - Marathi News | EPFO Pension Scheme 15 thousand salary New pension scheme to come EPFO starts considering | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१५ हजार पगार; येणार नवीन पेन्शन योजना, ईपीएफओकडून विचार सुरू

EPFO Pension Scheme : मार्चमधील बैठकीत प्रस्ताव येण्याची शक्यता. ...

EPF मध्ये होणार 66 टक्के वाढ! आता करोडपती बनून व्हाल रिटायर, जाणून घ्या सरकारचा नवा नियम - Marathi News | Provident Fund After new wage code your PF balance could increase by 66 percent see the details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :EPF मध्ये होणार 66 टक्के वाढ! आता करोडपती बनून व्हाल रिटायर, जाणून घ्या सरकारचा नवा नियम

सर्वात मोठी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे, नवा व्हेज कोड लागू झाल्यानंतर, खासगी क्षेत्रांत काम करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. ...

EPFO Interest Rate CBT: पुढील महिन्यात मोदी सरकार मोठा निर्णय घेणार; 24 कोटी लोकांना फायदा होणार? - Marathi News | EPFO Interest Rate CBT meeting next month; will increase interest rate on PF? 24 crore people will benefit? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पुढील महिन्यात मोदी सरकार मोठा निर्णय घेणार; 24 कोटी लोकांना फायदा होणार?

EPFO Interest Rate CBT: ...