कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते. Read More
कंपन्यांचा कर्मचारी भविष्य निर्वाह निधीसाठीच्या (इपीएफ) वार्षिक प्रशासकीय खर्च ९०० कोटी रुपयांनी कमी होणार आहे. भविष्य निर्वाह निधी संघटनेने (इपीएफओ) यासंबंधीच्या शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतल्याने कंपन्यांना त्याचा लाभ होणार आहे. ...
२0१७-१८ या वित्त वर्षासाठी भविष्य निर्वाह निधी संघटनेने सुमारे ५ कोटी सदस्यांच्या पीएफ खात्यावर ८.५५ टक्के दरानेच व्याज जमा करण्याचे आदेश कार्यालयांना दिले आहेत. हा तब्बल पाच वर्षांचा म्हणजेच २0१२-१३ नंतरचा नीचांकी व्याजदर ठरला आहे. ...
कंपनी कायद्यानुसार कामगार कंपनीत रुजू झाल्याच्या दिवसापासून त्या कामगाराचा भविष्य निर्वाह निधी कापला जावा व तो सरकारी जमा करण्यात यावा, असा सक्त आदेश असतानाही येथील कृष्णा अॅण्टीआॅक्सिडेंट कंपनीत धक्कादायक प्रकार सुरु आहे. येथे भविष्यनिर्वाह निधीऐवज ...