कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते. Read More
सध्या उमरेड रोडवरील भविष्य निर्वाह निधीच्या कार्यालयापुढे पहाटेपासून ज्येष्ठ नागरिकांच्या रांगा लागत आहे. ‘मी जिवंत आहे’ हे प्रमाणपत्र कार्यालयातून मिळते. हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी लवकर टोकन मिळावे म्हणून पहाटेपासूनच ज्येष्ठ नागरिक कार्यालयाच्या गे ...
देशातील १८६ प्रकारच्या औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या असंघटित कामगारांना ९००० रुपये निवृत्तीवेतन व महागाई भत्ता देण्याची मागणी करीत निवृत्त कर्मचारी (१९९५) समन्वय समितीच्यावतीने भविष्य निर्वाह निधी प्रादेशिक कार्यालयासमोर (ईपीएफओ) आंदोलन करण्यात आले ...
ई.पी.एस.९५ च्या निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शनवाढ करुन ती किमान ९००० रुपये करावी, यासह विविध मागण्यांसाठी गुरुवारी कोल्हापूर पेन्शनर संघटनेतर्फे ताराबाई पार्क मधील भविष्य निर्वाह निधी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून ...