कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते. Read More
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (ईपीएफओ) सदस्य असलेल्या सुमारे ६ कोटी कामगार व कर्मचाऱ्यांना २0१८-१९ या वित्त वर्षासाठी सणासुदीच्या हंगामाच्या तोंडावर ८.६५ टक्के व्याजदराचा लाभ मिळणार ...
वेतनश्रेणी, पदोन्नती, नोकर भरती आदींसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी अखिल भारतीय भविष्य निर्वाह निधी कर्मचारी महासंघाच्या वतीने बुधवारी एकदिवसीय देशव्यापी संप पुकारण्यात आला. या संपात नाशिकचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाल्याने दैनंदिन कामकाजावर मोठा ...