कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते. Read More
केंद्र सरकारने बँकेशी संबंधित व्यवहारांच्या काही अंतिम तारखा जाहीर केल्या आहेत. 30 जूनपर्यंत महत्त्वाची 7 कामं पूर्ण न केल्यास मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं. ...
लॉकडाऊन काळात जर कंपन्यांना कर्मचाऱ्यांचा पीएफ भरता आला नाही तर त्यावर दंड आकारला जाणार नाहीय. कोरोनामुळे कंपन्यांना संकटांचा सामना करावा लागत आहे. ...
Atmanirbhar Bharat Abhiyan गरीब कल्याण पॅकेजमध्ये १५००० पेक्षा कमी पगार असेल्यांनाही पीएफ काढता येणार आहे. तसेच १२ टक्के कंपनी आणि १२ टक्के कर्मचाऱ्याच्या खात्यामध्ये सरकार आणखी तीन महिने पीएफ भरणार आहे. ...
आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारने कर्मचाऱ्यांची कपात न करण्याचे आवाहन कंपन्याना केले आहे. आता सरकार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (पीएफ) बाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. ...