कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते. Read More
Provident Fund Balance Check : सरकारनं व्याजाचीही रक्कम जमा करण्यास सुरूवात केली आहे. या स्टेप्स फॉलो करून पाहा तुमच्या पीएफ खात्यात किती जमा झाली आहे रक्कम. ...
budget 2021: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ)मधील दरवर्षी २.५ लाख रुपयांपेक्षा अधिक मिळणाऱ्या व्याजावर यापुढे कर लागणार आहे. येत्या १ एप्रिलपासून ही तरतूद लागू होणार आहे. ...
पीएफ सभासदांच्या खात्यात व्याजाचा मोबदला देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. आपल्या पीएफ खात्यात व्याज जमा झाले की, नाही याची खातरजमा सभासदांना विविध पर्यायातून करता येते. मात्र, घोषित करण्यात आलेले व्याज मिळाले नाही, तर अशा सभासदांना तक्रार करत ...
अनेकांना आपल्या पीएफ खात्यात नेमकी किती रक्कम शिल्लक आहे? 'पीएफ'वरील व्याज खात्यात जमा होते की नाही? याबाबत माहिती नसते. आता मात्र अगदी घरबसल्या काही सोप्या स्टेप्स वापरून पीएफ खात्यातील जमा रकमेविषयी माहिती मिळू शकते. तसेच आपल्या पीएफ खात्यात पीएफ ज ...
आर्थिक वर्ष 2019-20साठी प्रोव्हिडंट फंडातील रकमेवर 8.5% दराने व्याज जमा करण्यासंदर्भात नोटिफिकेशनही जारी करण्यात आले आहे. यानुसार, आता जेवढे PF शेअर होल्डर आहेत त्यांच्या खात्यात आजपासून 8.5% व्याजदराने पैसे जामा होणे सुरू होईल. ...