कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते. Read More
नियोक्त्याचे योगदान नसेल तरच लाभ; भविष्य निर्वाह निधी योजनेचे सहा कोटी सभासद असून, त्यापैकी केवळ एक टक्का सभासदांनाच या व्याजावरील या कराचा भुर्दंड सोसावा लागणार असल्याचे सीतारामन म्हणाल्या. ...
big news for salaried employees : केंद्र सरकारने प्रॉव्हिडेंट फंडमध्ये (Provident Fund) गुंतवणूक केलेल्या रकमेवर मिळणाऱ्या व्याजावर केंद्र सरकारने कर सवलत मर्यादा (Tax Exemption Limit) 5 लाख रुपयांपर्यंत वाढविली आहे. ...
Many Rules Will Be Changed From 1st April Know Here Details: १ एप्रिलपासून पगार, सीटीसी, पीएफबद्दलच्या अनेक गोष्टी बदलणार; महिन्याच्या गणितावर थेट परिणाम होणार ...
२०२०-२१ या वित्त वर्षाच्या पहिल्या ९ महिन्यांत ६६.७ लाख ईपीएफ खाती बंद झाली. ईपीएफ खाती बंद होण्यामागे अनेक कारणे असतात. निवृत्ती, रोजगार गमावणे आणि नोकरीतील बदल यांचा त्यात समावेश आहे. सध्या ५ कोटींपेक्षा अधिक सक्रिय ईपीएफ खाती आहेत. ...
केंद्रीय कामगारमंत्री संतोष कुमार गंगवार यांच्या अध्यक्षतेखाली श्रीनगर येथे EPFOच्या सेंट्रल बोर्ड ट्रस्टीची बाठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. (PF Interest Rate) ...