कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते. Read More
E-Shram Card : सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचा लाभ असंघटित क्षेत्राशी संबंधित मजूर आणि कामगारांपर्यंत पोहोचवणे हा ई-श्रम पोर्टल सुरू करण्याचा उद्देश आहे. ...
PF Interest Deposited: यंदा ईपीएफओने 8.5 टक्के व्याज दिले आहे. तुमच्याक़डे पीएफ खात्याशी संलग्न केलेला मोबाईल नंबर असेल तर आलेले व्याज तुम्ही तपासू शकता. ...