लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भविष्य निर्वाह निधी

Provident Fund News in Marathi

Provident fund, Latest Marathi News

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड  Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते.
Read More
PF Interest Deposit: आनंदाची बातमी! EPFO कडून व्याजाचे पैसे आले; घरबसल्या असा करा बॅलन्स चेक - Marathi News | PF Interest Deposit: Interest paid from EPFO on 21 crore account; how to check PF Balance from home | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आनंदाची बातमी! EPFO कडून व्याजाचे पैसे आले; घरबसल्या असा करा बॅलन्स चेक

PF Interest Deposited: यंदा ईपीएफओने 8.5 टक्के व्याज दिले आहे. तुमच्याक़डे पीएफ खात्याशी संलग्न केलेला मोबाईल नंबर असेल तर आलेले व्याज तुम्ही तपासू शकता. ...

Rule Change 1 December: १ डिसेंबरपासून 'हे' नियम बदलणार, ऑफरही संपणार; LPG किंमतीवरही निर्णयाची शक्यता - Marathi News | rule will be changed from 1st December, the offer will also end; Possibility of decision on LPG price also | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१ डिसेंबरपासून 'हे' नियम बदलणार, ऑफरही संपणार; LPG किंमतीवरही निर्णयाची शक्यता

Rule Change from 1 December: नोव्हेंबर महिना संपणार आहे. याचबरोबर सामान्य नागरिकांशी जोडलेले काही नियम बदलणार आहेत. ...

EPF अकाऊंट आता ट्रान्सफर करण्याचं टेन्शन नाही; नोकरी बदलल्यानंतर मिळणार फायदा - Marathi News | epfo epf account transfer to become automatic soon on change of jobs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EPF अकाऊंट आता ट्रान्सफर करण्याचं टेन्शन नाही; नोकरी बदलल्यानंतर मिळणार फायदा

EPFO च्या नियमांमध्ये झाले मोठे बदल. ...

EPFO ची मोठी घोषणा! आता नोकरी बदलल्यानंतर PF खातं ट्रान्सफर करण्याची गरज नाही; सेंट्रलाइज सिस्टम येणार - Marathi News | Epfo board of trustees meeting no pf account transfer after quit job centralized system will merge account | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EPFO ची मोठी घोषणा! आता नोकरी बदलल्यानंतर PF खातं ट्रान्सफर करण्याची गरज नाही

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (EPFO) सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या आजच्या बैठकीत मोठी घोषणा करण्यात आली आहे. ...

EPFO Accidental Death Double Amount: EPFO चा मोठा निर्णय! आपल्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास, कुटुंबाला देणार दुप्पट रक्कम - Marathi News | EPFO Accidental Death Double Amount: employee dies, the family will get double the amount | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :EPFO चा मोठा निर्णय! कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास, कुटुंबाला देणार दुप्पट रक्कम

EPFO Accidental Death Double Amount: ईपीएफओने सर्क्युलर जारी केले आहे. यामध्ये ज्या कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे त्यांना यातून वगळण्यात आले आहे. ...

EPFO मध्ये बँक डिटेल्स अपडेट करणे आता झाले सोपे; UAN द्वारे ऑनलाइन करू शकता 'हे' काम  - Marathi News | Update EPFO bank details online using UAN know step by step process in detail | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EPFO मध्ये बँक डिटेल्स अपडेट करणे आता झाले सोपे; UAN द्वारे ऑनलाइन करू शकता 'हे' काम 

EPFO bank details : ईपीएफओच्या सदस्याला युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजेच UAN मिळतो, जो कधीही बदलत नाही. ...

EPF Balance Online: पीएफचा बॅलन्स कसा तपासावा? एकाच प्रश्नावर चार सोपे पर्याय; तुमच्या सोईचा जाणून घ्या... - Marathi News | how to check epf balance online; website, mobile, sms, missed call | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पीएफचा बॅलन्स कसा तपासावा? एकाच प्रश्नावर चार सोपे पर्याय; तुमच्या सोईचा जाणून घ्या...

how to check epf balance online: व्याजाची रक्कम कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या ५ कोटींपेक्षा अधिक सदस्यांच्या खात्यामध्ये लगेचच जमा होणार आहे, पण ती तपासावी कशी.... पाहू या चार पर्याय.. ...

ईपीएफ खातेदारांना दिवाळी भेट; मिळणार ८.५ % व्याज  - Marathi News | Govt approves 8.5% interest rate on provident fund for FY21 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ईपीएफ खातेदारांना दिवाळी भेट; मिळणार ८.५ % व्याज 

Provident Fund : आणखी आनंदाची बाब म्हणजे ही व्याजाची रक्कम कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या ५ कोटींपेक्षा अधिक सदस्यांच्या खात्यामध्ये लगेचच जमा होणार आहे. ...