लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भविष्य निर्वाह निधी

Provident Fund News in Marathi

Provident fund, Latest Marathi News

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड  Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते.
Read More
EPF खातेधारकांना मिळू शकतं अधिक व्याज; बोर्डाच्या बैठकीत 'हा' मोठा निर्णय घेण्याची शक्यता - Marathi News | epfo to hike investment limit in equity from 15 to 20 percent to give more return to epf subscriber | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :EPF खातेधारकांना मिळू शकतं अधिक व्याज; बोर्डाच्या बैठकीत 'हा' मोठा निर्णय घेण्याची शक्यता

EPFO New Update: ईपीएफओ (EPFO) ​​बोर्ड स्टॉक मार्केटमधील गुंतवणुकीची मर्यादा वाढविण्याबाबत निर्णय घेऊ शकते. जेणेकरून ते आपल्या गुंतवणूकदारांना अधिक परतावा देऊ शकेल. ...

पेन्शनधारकांना खूशखबर!, एकाच वेळी पेन्शन मिळण्याची शक्यता; ७३ लाख सदस्यांना फायदा - Marathi News | Good news for pensionersthe possibility of getting a pension at the same time Benefit to 73 lakh members epfo | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पेन्शनधारकांना खूशखबर!, एकाच वेळी पेन्शन मिळण्याची शक्यता; ७३ लाख सदस्यांना फायदा

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची (ईपीएफओ) २९ आणि ३० जुलै रोजी महत्त्वाची बैठक होणार आहे. ...

EPFO ची खास योजना; देशभरातील 73 लाख पेन्शनधारकांना मिळणार आनंदाची बातमी! - Marathi News | epfo penison scheme new rules 73 lakh pensioners get good news central government | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :EPFO ची खास योजना; देशभरातील 73 लाख पेन्शनधारकांना मिळणार आनंदाची बातमी!

EPFO: ही प्रणाली लागू झाल्यानंतर देशभरातील 73 पेन्शनधारकांच्या खात्यावर निवृत्तीवेतन एकाच वेळी ट्रान्सफर केले जाऊ शकते. ...

EPFO Alert : पीएफ खातेधारकांसाठी महत्त्वाचा अलर्ट जारी; जाणून घ्या नाहीतर होईल मोठे नुकसान! - Marathi News | epfo alert never to share pan aadhar uan details over phone and social media see details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पीएफ खातेधारकांसाठी महत्त्वाचा अलर्ट जारी; जाणून घ्या नाहीतर होईल मोठे नुकसान!

EPFO Alert : ईपीएफओने आपल्या सर्व सदस्यांना सांगितले आहे की, कोणत्याही खातेधारकाने चुकूनही खात्याशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करू नये. यामुळे खातेदार मोठ्या फसवणुकीला (Online Fraud) बळी पडू शकतात. ...

ईपीएफमधील गुंतवणूक इतरांपेक्षा फायदेशीरच! - Marathi News | Investing in EPF is more profitable than others! | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ईपीएफमधील गुंतवणूक इतरांपेक्षा फायदेशीरच!

EPF : गेल्या वर्षी ईपीएफवरील व्याजदर ८.५% होता. तो नुकताच घटवून ८.१ टक्के करण्यात आला आहे. ...

पीएफचे पैसे काढताय? तर होईल लाखोंचे नुकसान! - Marathi News | Withdraw PF money? So the loss of millions! | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पीएफचे पैसे काढताय? तर होईल लाखोंचे नुकसान!

PF : आवश्यक असेल तरच पीएफमधून पैसे काढणे कधीही चांगले अन्यथा लाखोंचा फटका बसतो. ...

EPFO Interest Rate: EPFOबाबत मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय, कोट्यवधी कर्मचाऱ्यांना बसणार फटका - Marathi News | EPFO Interest Rate: Modi govt takes big decision on EPFO, will hit crores of employees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EPFOबाबत मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय, कोट्यवधी कर्मचाऱ्यांना बसणार फटका

EPFO Interest Rate: महागाई वाढत असतानाच नोकरदार लोकांना केंद्रातील मोदी सरकारने मोठा धक्का दिला आहे. केंद्र सरकारने नोकरदार लोकांचा रिटायरमेंट फंड असलेल्या ईपीएफओच्या व्याजदरावर कात्री चालवली आहे. सन २०२१-२२च्या ईपीएफसाठी सरकारने ८.१ टक्के व्याजदराला ...

Online PF Transfer Process : नोकरी बदललीत?, घरबसल्या मिनिटांत करा PF चे पैसे ट्रान्सफर, पाहा सोप्या स्टेप्स - Marathi News | how to transfer your employees provident fund online by sitting at home check step by step process | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :नोकरी बदललीत?, घरबसल्या मिनिटांत करा PF चे पैसे ट्रान्सफर, पाहा सोप्या स्टेप्स

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ​​ने गेल्या काही वर्षांत आपल्या युझर्सना ऑफर केलेल्या सर्व सेवांचे डिजिटायझेशन केले आहे. तुम्हाला अनेक गोष्टी अगदी काही मिनिटांत करता येतील. ...