कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते. Read More
यावेळी बजेटमध्ये पीएफ (PF) संदर्भातही मोदी सरकारकडून महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. महत्वाचे म्हणजे या घोषणांमुळे कोट्यवधी लोकांना फायदाही होणार आहे. ...
EPFO New Guideline For Online Claim : जर तुम्ही घरबसल्या ईपीएफ क्लेमसाठी ऑनलाइन अर्ज केला असेल आणि तुमचा क्लेम वारंवार नाकारला जात असेल, तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. ...