मुंबई - महापालिकेच्या मुख्यालय परिसरात पोलिसांचा फौज फाटा, मराठा आंदोलकांकडून सर्व कार्यकर्त्यांना परिसर रिकामा करण्याचे आवाहन 'आंदोलक रस्त्यावर नाचताहेत म्हणून तुम्ही न्यायमूर्तींना पायी कोर्टात जायला भाग पाडू शकत नाही'; उच्च न्यायालयाने सरकारला झापले आझाद मैदान : सर्व आंदोलकांच्या वतीने मनोज जलांगे यांनी उच्च न्यायालयाची माफी मागितली, मात्र न्यायालयाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली "लक्षात ठेवा तुमच्याही लोकांना, नेत्यांना महाराष्ट्रात यायचं आहे"; मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन काय बोलले? '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली... शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज... १४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे... फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार... युरोपियन युनियनचे नेते बल्गेरियावरून जात होते, रशियाने विमानाचे रडारच जाम करून टाकले... Maratha Morcha : 'आधी संपलेला पक्ष म्हणून हिणवलं, आता मोठं आंदोलन उभं राहिल्यावर ३०० खासदार असूनही शरद पवारच केंद्रबिंदू'; सुप्रिया सुळेंची टीका
Provident Fund News in Marathi FOLLOW Provident fund, Latest Marathi News कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते. Read More
तुमचे पीएफचे पैसे कापले जात असतील, पण ते तुमच्या खात्यात जमा होतायत की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. ...
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या सदस्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. लवकरच EPFO चे व्याज त्यांच्या खात्यात जमा केले जाईल. ...
‘पीएफ’ ही सामाजिक सुरक्षा प्रदान करणारी सक्तीची दीर्घकालीन गुंतवणूक आहे, पीएफ’च्या व्याजदरात कपात करणे पूर्णत: अयोग्य व अन्यायकारक आहे. ...
EPFO Tips: नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून काही रक्कम पीएफमध्ये जमा केली जाते. सरकार या रकमेवर वार्षिक आधारावर व्याज देते. ...
गुंतवणूकीसाठी लोक अनेक पर्यायांचा वापर करतात. यापैकी एक म्हणजे कर्मचारी भविष्य निधी. ...
पीएफ खातेधारकांसाठी ई-नॉमिनेशन अनिवार्य झाले आहे. तुम्ही ही कामे केली नाही तर काही सुविधा बंद होऊ शकतात. ...
येत्या काही दिवसात पीएफवरील व्याजदर कमी होऊ शकतात. यामुळे खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या करोडो कर्मचाऱ्याचे नुकसान होणार आहे. ...
आता या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या परताव्याच्या आधारे कर्मचाऱ्यांना वाढीव व्याज देणे शक्य होणार आहे. ...