Provident Fund News in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Provident fund, Latest Marathi News
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते. Read More
EPF UPI कर्मचारी भविष्य निधीची (ईपीएफ) रक्कम काढण्यासाठी आगामी तीन महिन्यांत युनायटेड पेमेंट इंटरफेसची (यूपीआय) सुविधा सुरू करण्याची तयारी कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (ईपीएफओ) चालविली आहे. ...
कर्मचारी भविष्य निधीची (EPF) रक्कम काढण्यासाठी आगामी तीन महिन्यांत युनायटेड पेमेंट इंटरफेसची (UPI) सुविधा सुरू करण्याची तयारी कर्मचारी भविष्य निधी संघटनेनं (EPFO) चालवली आहे. ...
EPFO News: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) गुंतवणुकीच्या पद्धतीत लवकरच मोठा बदल होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम गुंतवणूकदारांवरदेखील होणारे. ...