लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भविष्य निर्वाह निधी

Provident Fund News in Marathi, मराठी बातम्या

Provident fund, Latest Marathi News

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड  Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते.
Read More
EPFO Alert : पीएफ खातेधारकांसाठी महत्त्वाचा अलर्ट जारी; जाणून घ्या नाहीतर होईल मोठे नुकसान! - Marathi News | epfo alert never to share pan aadhar uan details over phone and social media see details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पीएफ खातेधारकांसाठी महत्त्वाचा अलर्ट जारी; जाणून घ्या नाहीतर होईल मोठे नुकसान!

EPFO Alert : ईपीएफओने आपल्या सर्व सदस्यांना सांगितले आहे की, कोणत्याही खातेधारकाने चुकूनही खात्याशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करू नये. यामुळे खातेदार मोठ्या फसवणुकीला (Online Fraud) बळी पडू शकतात. ...

EPFO Interest Rate: EPFOबाबत मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय, कोट्यवधी कर्मचाऱ्यांना बसणार फटका - Marathi News | EPFO Interest Rate: Modi govt takes big decision on EPFO, will hit crores of employees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EPFOबाबत मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय, कोट्यवधी कर्मचाऱ्यांना बसणार फटका

EPFO Interest Rate: महागाई वाढत असतानाच नोकरदार लोकांना केंद्रातील मोदी सरकारने मोठा धक्का दिला आहे. केंद्र सरकारने नोकरदार लोकांचा रिटायरमेंट फंड असलेल्या ईपीएफओच्या व्याजदरावर कात्री चालवली आहे. सन २०२१-२२च्या ईपीएफसाठी सरकारने ८.१ टक्के व्याजदराला ...

'पेन्शन'चं आता 'नो टेन्शन'!, EPFO ने सुरू केली नवी योजना; जाणून घ्या... - Marathi News | epfo latest update ppo pension payment order private sector pensioners new facility | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पेन्शन'चं आता 'नो टेन्शन'!, EPFO ने सुरू केली नवी योजना; जाणून घ्या...

पेन्शनधारकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी 'ईपीएफओ'ने (EPFO) पुढाकार घेतला आहे. ...

EPFO सदस्यांसाठी चांगली बातमी! डिजीलॉकरवर तुमचे UAN Card आणि PPO अ‍ॅक्सेस करू शकता - Marathi News | epfo members can access uan and ppo at digilocker know about the process | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EPFO सदस्यांसाठी चांगली बातमी! डिजीलॉकरवर तुमचे UAN Card आणि PPO अ‍ॅक्सेस करू शकता

EPFO : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या म्हणजेच EPFO ​​च्या सेवा डिजीलॉकरवर उपलब्ध आहेत. दरम्यान, यासाठी EPFO ​​सदस्यांना हे अॅप फक्त त्यांच्या मोबाईलवर डाउनलोड करावे लागेल. ...

EPFO Pension: खूशखबर! प्रायव्हेट सेक्टरच्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनवर मोठा निर्णय; ईपीएफओने मोहिमही सुरु केली - Marathi News | EPFO Pension: Good news! private sector employees will get pension from retirement month; The EPFO also launched pilot project | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खूशखबर! खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या पेन्शनवर मोठा निर्णय; ईपीएफओने मोहिमही सुरु केली

EPFO Pension: सरकारी नोकरी लागली की वृद्धापकाळ म्हणजेच निवृत्तीनंतरची चिंता मिटते म्हणतात. परंतू खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरची बेगमी करावी लागते. आता याच दिशेने ईपीएफओने एक निर्णय घेतला आहे.  ...

पीएफ खातेदारांनो लगेच करा 'ई-नॉमिनेशन', दोन दिवसांनंतर नाही मिळणार संधी - Marathi News | EPFO E-Nomination : PF account holders have not yet made e-nomination, won't get the opportunity after 30 april | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पीएफ खातेदारांनो लगेच करा 'ई-नॉमिनेशन', दोन दिवसांनंतर नाही मिळणार संधी

कर्मचाऱ्यांना ई-नॉमिनेशन करण्याकरिता पीएफ विभाग जानेवारीपासून सतर्क करीत आहे. पण, अनेकांनी याकडे कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे. ...

EPFO च्या सदस्यांसाठी मोठी सुविधा; घरबसल्या दुसऱ्या खात्यांमध्ये ट्रान्सफर करू शकता पैसे  - Marathi News | big update for epfo subscribers you can transfer epf money online know all the easy steps | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EPFO च्या सदस्यांसाठी मोठी सुविधा; घरबसल्या दुसऱ्या खात्यांमध्ये ट्रान्सफर करू शकता पैसे 

EPFO : आता यासाठी सदस्यांना कुठेही जाण्याची गरज नाही. ते घरी बसून त्यांचे पीएफचे पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात सहजपणे ट्रान्सफर  (Online Money Transfer) करू शकतात. ...

पीएफमध्ये होणार मोठे बदल; १ एप्रिलपासून गुंतवणुकदारांना बसणार जोरदार झटका  - Marathi News | epfo rule relating to your pf account will change now pay tax on investment above certain level from 1st april | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पीएफमध्ये होणार मोठे बदल; १ एप्रिलपासून गुंतवणुकदारांना बसणार जोरदार झटका 

सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणाऱ्या पीएफमधील रकमेवरही आता सरकारचा डोळा ...