लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भविष्य निर्वाह निधी

Provident Fund News in Marathi, मराठी बातम्या

Provident fund, Latest Marathi News

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड  Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते.
Read More
EPFO Interest Rate: खुशखबर! आता PF मधील जमा रकमेवर मिळणार अधिक व्याज, EPFO नं वाढवला इंटरेस्ट रेट - Marathi News | EPFO Interest Rate Good news Now more interest will be earned on deposits in PF interest rate increased by EPFO | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खुशखबर! आता PF मधील जमा रकमेवर मिळणार अधिक व्याज, EPFO नं वाढवला इंटरेस्ट रेट

ईपीएफओकडून व्याजदर वाढवला जाऊ शकतो अशी शक्यता यापूर्वीच वर्तवण्यात येत होती. ...

आता लग्नासाठीही कर्मचारी PF खात्यातून पैसे काढू शकतात; फक्त आहेत 'या' अटी - Marathi News | Now employees can withdraw money from PF account even for marriage; There are only few terms | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता लग्नासाठीही कर्मचारी PF खात्यातून पैसे काढू शकतात; फक्त आहेत 'या' अटी

पीएफ फंडातून लग्नासाठी रक्कम काढण्याची मुभा दिली असली तरी किती पैसे तुम्ही काढू शकता? ...

अरे व्वा! आता इन्स्टाग्रामवरही मिळवा तुमच्या PF खात्याची प्रत्येक माहिती, कशी? वाचा... - Marathi News | every detail related to epf account will be available on instagram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरे व्वा! आता इन्स्टाग्रामवरही मिळवा तुमच्या PF खात्याची प्रत्येक माहिती, कशी? वाचा...

जर तुम्हाला ईपीएफ खात्यातून पैसे काढण्याचा क्लेम करायचा असेल, तर तुम्ही ईपीएफओ सदस्य पोर्टल आणि उमंग अॅपद्वारे ऑनलाइन क्लेम करू शकता. ...

दिलासादायक; वाढीव पेन्शनसाठी अर्ज करताय; मग जाणून शेवटची तारीख कोणती - Marathi News | Applying for enhanced pension Then what is the last date to know | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दिलासादायक; वाढीव पेन्शनसाठी अर्ज करताय; मग जाणून शेवटची तारीख कोणती

दरम्यान, १ सप्टेंबर २०१४ पूर्वी सेवानिवृत्त झालेले निवृत्तीपूर्वी अंतर्गत पर्याय देणारे कर्मचारी वाढीव वेतनावर पेन्शनसाठी पात्र असतील असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले होते. ...

नाम साधर्म्यातून पीएफवर तब्बल सव्वा कोटींचा डल्ला - Marathi News | As much as 1 25 crore was stolen from the PF due to name similarity cyber fraud | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नाम साधर्म्यातून पीएफवर तब्बल सव्वा कोटींचा डल्ला

पोलिसांत तक्रार दाखल. ...

EPFO Interest Rate: खासगी नोकरी करणाऱ्यांना बसणार धक्का; PF वरील व्याजदर कमी होणार - Marathi News | EPFO Interest Rate: Private Jobbers Will Get A Shock; Interest rate on PF will decrease | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खासगी नोकरी करणाऱ्यांना बसणार धक्का; PF वरील व्याजदर कमी होणार

EPFO Interest Rate: गेल्या काही वर्षात पीएफवरील व्याज कमी होत आहे. सध्या यावर 8.1 टक्के व्याज मिळते. ...

वाढीव पेन्शनसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; ईपीएफओचा निर्णय, ३ मेपर्यंत करा अर्ज - Marathi News | Extension of time to apply for increse pension; EPFO decision, apply by May 3 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाढीव पेन्शनसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; ईपीएफओचा निर्णय, ३ मेपर्यंत करा अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : कर्मचारी निवृत्ती वेतन योजनेनुसार वाढीव निवृत्ती वेतनासाठी अर्ज करण्याची मुदत ३ महिन्यांनी वाढविण्यात आली ... ...

EPFO सबस्क्रायबर्ससाठी मोठी अपडेट, पाहा काय आहे निर्णय - Marathi News | Big update for EPFO subscribers see what is the decision higher pension scheme deadline increased to 3 rd may 2023 know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EPFO सबस्क्रायबर्ससाठी मोठी अपडेट, पाहा काय आहे निर्णय

पाहा काय होणार तुमच्यावर परिणाम? काय आहे निर्णय. ...