लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भविष्य निर्वाह निधी

Provident Fund News in Marathi, मराठी बातम्या

Provident fund, Latest Marathi News

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड  Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते.
Read More
पीएफ धारकांना मिळणार खुशखबर! ८.१५ टक्के व्याजदर मिळणार; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Good news for PF holders! 8.15 percent interest rate will be available; Know in detail | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पीएफ धारकांना मिळणार खुशखबर! ८.१५ टक्के व्याजदर मिळणार; जाणून घ्या सविस्तर

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या सदस्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. लवकरच EPFO ​​चे व्याज त्यांच्या खात्यात जमा केले जाईल. ...

पीएफचे व्याजदर कमी करण्याच्या दिशेने सरकारची वाटचाल! - Marathi News | The government's move towards reducing the interest rate of PF! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पीएफचे व्याजदर कमी करण्याच्या दिशेने सरकारची वाटचाल!

‘पीएफ’ ही सामाजिक सुरक्षा प्रदान करणारी सक्तीची दीर्घकालीन गुंतवणूक आहे, पीएफ’च्या व्याजदरात कपात करणे पूर्णत: अयोग्य व अन्यायकारक आहे. ...

नोकरी बदलताच PF चे पैसे काढता? लाखो रुपयांवर पाणी सोडावे लागेल; जाणून घ्या कारण... - Marathi News | EPFO Tips: Withdraw PF on Job Change? Millions of rupees will have to be released; Find out why... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोकरी बदलताच PF चे पैसे काढता? लाखो रुपयांवर पाणी सोडावे लागेल; जाणून घ्या कारण...

EPFO Tips: नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून काही रक्कम पीएफमध्ये जमा केली जाते. सरकार या रकमेवर वार्षिक आधारावर व्याज देते. ...

EPF खात्यातून पैसे काढण्यापूर्वी जाणून घ्या 'हे' महत्त्वाचे नियम, अन्यथा होऊ शकतं नुकसान - Marathi News | Know this important rule before withdrawing money from EPF account otherwise it will be a headache rules tds income tax epf money | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EPF खात्यातून पैसे काढण्यापूर्वी जाणून घ्या 'हे' महत्त्वाचे नियम, अन्यथा होऊ शकतं नुकसान

गुंतवणूकीसाठी लोक अनेक पर्यायांचा वापर करतात. यापैकी एक म्हणजे कर्मचारी भविष्य निधी. ...

तुमचं पीएफ खातं असेल तर 'हे' काम नक्की करा; नाहीतर EPFOच्या सुविधा बंद होतील - Marathi News | If you have a PF account, do 'this' thing; Else the facilities of EPFO will be closed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमचं पीएफ खातं असेल तर 'हे' काम नक्की करा; नाहीतर EPFOच्या सुविधा बंद होतील

पीएफ खातेधारकांसाठी ई-नॉमिनेशन अनिवार्य झाले आहे. तुम्ही ही कामे केली नाही तर काही सुविधा बंद होऊ शकतात. ...

खासगी कंपन्यांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना झटका! पीएफचे व्याज कमी होणार, वाचा सविस्तर - Marathi News | Shock to the employees working in private companies! PF interest will decrease, read in detail | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खासगी कंपन्यांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना झटका! पीएफचे व्याज कमी होणार, वाचा सविस्तर

येत्या काही दिवसात पीएफवरील व्याजदर कमी होऊ शकतात. यामुळे खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या करोडो कर्मचाऱ्याचे नुकसान होणार आहे. ...

पीएफमधून अधिक कमाई; ईटीएफचा परतावा पुन्हा बाजारात गुंतवण्यास केंद्र सरकारची परवानगी - Marathi News | More earnings from PF; Central government's permission to reinvest returns of ETFs in the market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पीएफमधून अधिक कमाई; ईटीएफचा परतावा पुन्हा बाजारात गुंतवण्यास केंद्र सरकारची परवानगी

आता या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या परताव्याच्या आधारे कर्मचाऱ्यांना वाढीव व्याज देणे शक्य होणार आहे.  ...

‘पीएफ’मध्ये आता करू शकाल ही माहिती अपडेट - Marathi News | You can now update this information in 'PF' | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘पीएफ’मध्ये आता करू शकाल ही माहिती अपडेट

ही माहिती अद्ययावत असणे आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात माेठे नुकसान हाेऊ शकते.  ...