लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भविष्य निर्वाह निधी

Provident Fund News in Marathi, मराठी बातम्या

Provident fund, Latest Marathi News

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड  Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते.
Read More
पीएफवर किती व्याज? निर्णय होणार लवकरच - Marathi News | How much interest on PF? Decision will be made soon | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पीएफवर किती व्याज? निर्णय होणार लवकरच

सीबीटीची ही २३५ वी बैठक आहे. बैठकीसाठी विश्वस्त मंडळाच्या सर्व सदस्यांना पत्रे पाठविण्यात आली आहेत ...

जन्म तारखेचा पुरावा म्हणून आता Aadhaar Card वैध नाही, EPFO चा मोठा निर्णय - Marathi News | Aadhaar is no longer valid as a proof of date of birth a major decision by EPFO | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जन्म तारखेचा पुरावा म्हणून आता Aadhaar Card वैध नाही, EPFO चा मोठा निर्णय

ईपीएफओनं (EPFO) आधार कार्डबाबत मोठा निर्णय घेतला आहे. ...

सरकारनं जारी केले जनरल प्रोव्हिडंट फंडाचे व्याजदर, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी - Marathi News | Govt releases interest rates of General Provident Fund big news for govt employees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारनं जारी केले जनरल प्रोव्हिडंट फंडाचे व्याजदर, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी

पाहा या तिमाहीसाठी किती मिळणार व्याज. ...

Pension Scheme बाबत EPFO चं मोठं अपडेट, पाच महिन्यांसाठी वाढवली 'ही' महत्त्वाची डेडलाईन - Marathi News | Big update of EPFO regarding Pension Scheme higher pension scheme important deadline extended for five months | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Pension Scheme बाबत EPFO चं मोठं अपडेट, पाच महिन्यांसाठी वाढवली 'ही' महत्त्वाची डेडलाईन

वाचा ईपीएफओनं घेतला कोणता निर्णय. ...

जुन्या कंपनीतील PF ची रक्कम नव्या कंपनीच्या अकाऊंटमध्ये कशी कराल ट्रान्सफर? जाणून घ्या - Marathi News | How to transfer PF amount from old company to new company account find out step by step procedure | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जुन्या कंपनीतील PF ची रक्कम नव्या कंपनीच्या अकाऊंटमध्ये कशी कराल ट्रान्सफर? जाणून घ्या

अनेकदा नोकरी बदलल्यानंतर कर्मचाऱ्यांपुढे जुन्या कंपनीतील पीएफचे पैसे नव्या कंपनीच्या अकाऊंटमध्ये कसे ट्रान्सफर करायचे हा प्रश्न असतो. ...

प्रसिद्ध हाॅटेलच्या संचालकांवर गुन्हा दाखल; कामगारांचा पीएफ जमा न केल्याचे प्रकरण - Marathi News | Case registered against director of famous hotel Case of non deposit of workers' PF | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :प्रसिद्ध हाॅटेलच्या संचालकांवर गुन्हा दाखल; कामगारांचा पीएफ जमा न केल्याचे प्रकरण

हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या पगारातून ३३ हजार ९६८ रुपये भविष्य निर्वाह निधीच्या नावाखाली कमी केले ...

25 वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळेल पेन्शन, मुलांसाठी मोठा आधार आहे EPFO ची ही खास स्कीम - Marathi News | This special scheme of EPFO is a great support for children to receive monthly pension up to 25 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :25 वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळेल पेन्शन, मुलांसाठी मोठा आधार आहे EPFO ची ही खास स्कीम

"ज्या मुलांचे पालक नोकरी करत होते आणि EPS सदस्य होते, अशीच मुले ही पेन्शन मिळण्यास पात्र आहेत." ...

तुमची कंपनी तुमच्या PF अकाऊंटमध्ये पैसे टाकतेय की नाही, कसं कळेल? पाहा प्रोसिजर - Marathi News | How to know whether your company is depositing money in your PF account or not? See the procedure | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमची कंपनी तुमच्या PF अकाऊंटमध्ये पैसे टाकतेय की नाही, कसं कळेल? पाहा प्रोसिजर

तुमचे पीएफचे पैसे कापले जात असतील, पण ते तुमच्या खात्यात जमा होतायत की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. ...